मेस्सी-रोनाल्डोच्या भेटीसाठी बिग बी बच्चन उतरले फुटबॉल मैदानात

सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे पॅरिस सेंट जर्मेन (PSG) आणि रियाध इलेव्हन यांच्यात प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी आमनेसामने आले होते. लिओनेल मेस्सी पीएसजीसाठी बाहेर पडला, तर क्रिस्टियानो रोनाल्डोने रियाध सीझन इलेव्हनचे नेतृत्व केले. अल नासेर आणि अल हिलाल या सौदी अरेबियाच्या दोन क्लबसाठी खेळलेल्या खेळाडूंना रियाध … Read more

फुटबॉलपटू मेस्सी करोनामुक्‍त

ब्युनोस आयर्स – अर्जेन्टिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी करोनातून पूर्ण बरा झाला असून तो फ्रान्समध्ये दाखलही झाला आहे. मेस्सी पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) संघाकडून युरोपमधील विविध स्पर्धांमध्ये खेळणार आहे. काही दिवसांपूर्वीच मेस्सीसह पीएसजीच्या चार खेळाडूंना करोना झाल्याचे समोर आले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा केलेल्या करोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने मेस्सी अर्जेंटिनामधील रोझारिओ येथून फ्रान्सला रवाना … Read more

मेस्सीच्या गोलमुळे पीएसजीचा विजय

पॅरिस  – लिओनेल मेस्सी आणि इद्रीस गनगे यांनी केलेल्या गोलच्या जोरावर पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) संघाने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत मॅंचेस्टर सिटीचा 2-0 असा पराभव करत आगेकूच केली. मेस्सी, नेमार, किलियान एम्बापे या बीएसजीच्या बलाढ्य खेळाडूंसमोर मॅंचेस्टर सिटीला वर्चस्वच राखता आले नाही. पीएसजीशी करार झाल्यापासून तीन सामन्यांत मेस्सीला एकही गोल करता आलेला नव्हता. मात्र, या … Read more

मेस्सी अखेर ‘पीएसजी’शी करारबद्ध

पॅरिस – बार्सिलोनाशी असलेला करार मोडल्यानंतर आता स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने पॅरिस सेंज जर्मेन (पीएसजी) संघाशी करार केला.  हा करार होणार अशी चर्चा गेले काही दिवस सुरू होती मात्र, हा करार कीती रकमेचा असेल याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नव्हती.  अखेर पीएसजी संघ व्यवस्थापनाने मेस्सीशी करार झाल्याचे जाहीर करतानाच हा करार तब्बल 4 कोटी … Read more

मेस्सीच्या एका फोटोने तोडले सगळे विक्रम

ब्युनोस आयर्स -पोर्तुगालचा जागतिक स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या एका फोटोला मागे टाकत अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिअनेल मेस्सीच्या एका फोटोने जगातील सगळे विक्रम तोडले आहेत. या फोटोने तब्बल 20 मिलियन लाईक्‍स मिळवले आहेत. हा फोटो क्रीडा विभागात सर्वाधिक लाईक्‍स मिळालेला फोटो ठरला आहे. अर्जेंटिनाचा कर्णधार असलेल्या मेस्सीने नुकतीच मानाची स्पर्धा कोपा अमेरिका स्पर्धा आपल्या देशाला जिंकून … Read more

Euro Cup 2020 | कोको कोलाला ४ बिलियनचा फटका आणि ‘या’ ६ घडामोडींमुळे यूरो कप स्पर्धा राहिली चर्चेत..

लंडन ( Euro Cup 2020 ) – आज पहाटेच अर्जेंटिना फुटबॉल क्लबने कोपा अमेरिका स्पर्धेचे जेतेपद पटकाविले. यात त्यांनी विजेत्या ब्राझीलचा 1-0 असा पराभव केला. दरम्यान कोपा अमेरिकेस्पर्धे सोबतच यूरो कप स्पर्धा चांगलीच चर्चेत राहिली. यूरो कप 2020 स्पर्धा गेल्या वर्षी करोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर या स्पर्धेचं यावर्षी यशस्वी आयोजन करण्यात आलं. मात्र … Read more

अर्जेंटिनाला 15 व्यांदा कोपा अमेरिके स्पर्धेचे जेतेपद

रियो दि जानेरियो (ब्राझील) – दक्षिण अमेरिकेतील फुटबॉलमध्ये दबदबा राखणाऱ्या अर्जेंटिनाने 15 व्यांदा कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावले. पूर्वार्धात अनुभवी एंजल डी मारियाने नोंदवलेल्या एकमात्र गोलच्या जोरावर त्यांनी गतविजेत्या ब्राझीलचा 1-0 असा पराभव केला. या विजेतेपदाने अर्जेंटिनाने सर्वाधिक 15 विजेतेपदाचा विक्रम असणाऱ्या उरुग्वेच्या कामगिरीशी बरोबरी केली.अर्जेंटिनाने ब्राझीलला धूळ चारत 1-0 अशा फरकानं विजेतेपवर मोहोर … Read more

मेस्सीचा विक्रम, बार्सिलोनाची आगेकूच

माद्रिद  – जागतिक स्तरावरील स्टार खेळाडू असलेल्या लिओनेल मेस्सीने बार्सिलोनासाठी विक्रमी 650 वा गोल नोंदवून संघाला ला लिगा फुटबॉल स्पर्धेत ऍथलेटिक बिलबाओ क्‍लबवर 2-1 असा विजय मिळवून दिला. काही दिवसांपूर्वीच स्पॅनिश सुपर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऍथलेटिक क्‍लबने बार्सिलोनावर 3-2 अशी सरशी साधली होती. या लढतीत मेस्सीला कारकिर्दीत प्रथमच लाल कार्ड दाखवण्यात आले होते. … Read more

स्पॅनिश लीग फुटबॉल : मेस्सीने मोडला पेलेंचा विक्रम

माद्रिद – बार्सिलोनाचा अव्वल खेळाडू लिओनेल मेस्सी याने महान फुटबॉलपटू पेले यांच्या 643 क्‍लब गोलची बरोबरी नुकतीच केली होती. बुधवारी त्याने वलाडोलीडविरुद्धच्या स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात गोल केला व पेलेंची कामगिरी मागे टाकली. आता मेस्सीच्या नावावर 644 गोल जमा झाले आहेत. बार्सिलोनाने हा सामना 3-0 असा जिंकला. क्‍लेमेंट लेग्लेटने 21 व्या मीनिटाला पहिला गोल … Read more

मेस्सी आणि नेयमार येणार आमने सामने

बार्सिलोना  – लिओनेल मेस्सी आणि नेयमार या जागतिक फुटबॉलपटूंमधील स्पर्धा चाहत्यांना अनुभवता येणार आहे. चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील मेस्सीचा बार्सिलोना संघाचा सामना नेयमारच्या पॅरिस सेंट जर्मेनशी (पीएसजी) होणार आहे.  साखळी स्पर्धेपाठोपाठ या दोन संघात उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना होत असून या दोन खेळाडूंमधील चुरस चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. हे दोघेही खेळाडू आधी बार्सिलोना या एकाच संघात … Read more