एजन्सी, मीटर रीडर्सबद्दल तक्रारी वाढल्या

पुणे – कमी वीज बिलाचे आमिष दाखवून वीजग्राहकांची आर्थिक फसवणूक करणे, महावितरणचे महसुली नुकसान करणे हे प्रकार बिलिंगमधील तंत्रज्ञानामुळे लपून राहत नाही. असे आढळल्यास मीटर रीडिंग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी दिला. पुणे परिमंडलातील सर्व 73 मीटर रीडिंग एजन्सीजचे संचालक, व्यवस्थापकांची रास्तापेठ येथे आढावा … Read more

पुणे : मीटर रीडिंगमध्ये हयगय आढळून आल्यास एजन्सीला दंड

पुणे – वीजमीटरचे सदोष किंवा हेतुपुरस्सर चुकीचे रीडिंग घेतल्याने महावितरणच्या महसुलाचे नुकसान होते. सोबतच बिल दुरुस्तीचा वीजग्राहकांना नाहक मनस्ताप व त्रास सहन करावा लागतो. हा प्रकार अजिबात सहन केला जाणार नाही. यापुढे वीजमीटरचे अचूक रीडिंग घेण्यामध्ये हयगय आढळून आल्यास संबंधित मीटर रीडिंग एजन्सीला आर्थिक दंडासह थेट काळ्या यादीत येईल, असा इशारा महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक … Read more

महत्वाची बातमी! “तुम्हीच मीटर रिडींग घ्या आणि वीज बिल भरा”; उर्जामंत्र्यांचे नागरिकांना आवाहन

मुंबई : मागील वर्षभरापासून वीज बिलाचा मुद्दा चांगलाच वादात अडकला आहे. त्यातच आता थेट राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील जनतेला अतिशय महत्त्वाचे आवाहन केले आहे. वीज वापराचे मीटर रिडींग मोबाईल अॅपद्वारे घ्या आणि वीजबिल भरा असे आवाहन उर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील नागरिकांना केले आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना राऊत यांनी नागरिकच आमचा राजा … Read more

मीटर रीडिंग पाठविण्यास ग्राहकांना मिळणार पाच दिवस

स्वतः महावितरणाला पाठवू शकतात रीडिंग जाधववाडी – करोनाच्या काळात मीटर रीडिंग होऊ न शकलेल्या भागांतील ग्राहकांना स्वत:च मोबाइल ऍप किंवा संकेतस्थळाच्या माध्यमातून रीडिंग पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ही सुविधा आता सर्वच लघुदाब वीजग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली असून, रीडिंग पाठविण्याबाबत महावितरणकडून ग्राहकाच्या मोबाइलवर संदेशही पाठविण्यात येत आहे. संदेश मिळाल्यानंतर पूर्वी 24 तासांत रीडिंग पाठविणे … Read more

वीजबिलाबाबत ग्राहकांच्या मनात संभ्रम

मीटर रीडिंग घेऊन जूनचे बिल : सोशल मीडियावरून चुकीचे मेसेज पुणे – लॉकडाऊन कालावधीत वीज ग्राहकांकडील मीटर रीडिंग घेता आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापरानुसार बिल देण्यात आले. सध्या मीटर रीडिंग घेऊन जूनचे बिल देण्यात येत आहे. मात्र, वीजबिलांबाबत सोशल मीडियावरून चुकीचे मॅसेज पाठवून ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्यात येत आहे. अशा … Read more