बोगद्यात अडकलेल्या कामगारांनी 11 दिवसानंतर घासले दात, कपडे बदलले, जेवण केले.., आज येणार बाहेर

uttarkashi tunnel collapse rescue: बुधवारी बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांनी 11 दिवसानंतर दात घासले, कपडेही बदलले. अत्यावश्यक खाद्यपदार्थांबरोबरच कपडे आणि औषधेही कामगारांना पाठवण्यात आली आहेत. कामगारांना चार आणि सहा इंची लाईफ पाईप्सद्वारे अन्नपदार्थ सतत पाठवले जात आहेत. बुधवारी त्यांना रोटी, भाजी, खिचडी, दलिया, संत्री आणि केळी पाठवण्यात आले होते. टी-शर्ट, अंडरगारमेंट, टूथपेस्ट आणि ब्रशसोबतच त्यांना साबणही … Read more

“मी तुम्हा सर्वांची माफी मागत आहे” म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभेला संबोधित करण्यास दिला नकार; काय झालं नेमकं? पहा व्हिडीओ

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या राजस्थानच्या दौऱ्यावर असून त्यांच्या एका साधायची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. पंतप्रधान मोदी रात्री अबू रोड परिसरात सभेला संबोधित करण्यासाठी ते पोहोचले खरे मात्र या ठिकाणी पोहोचण्यास नरेंद्र मोदींना उशीर झाला. यामुळे नरेंद्र मोदींनी मायक्रोफोन वापरत सभेला संबोधित करण्यास नकार दिला. सभेला संबोधित करताना मोदींनी आपल्याला … Read more