पोषण आहाराचे अपडेट द्या

एम.डी.एम.पोर्टलवर नोंद करण्याचे शाळांना आदेश 25 जानेवारीपर्यंत माहिती भरण्याची मुदत पुणे – शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांना पुरविण्यात येत असलेल्या तांदूळ व धान्य आदी मालाची माहिती अपडेट करण्यासाठी 25 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. माहिती अपडेट न केल्यास शाळांमधील विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती भरण्याची सुविधाच बंद करण्यात येणार आहे, असा इशारा शालेय पोषण आहार कक्षाचे राज्य … Read more

बिहारच्या लखीसराय जिल्ह्यात मध्यान्ह आहारामुळे विद्यार्थी आजारी

बिहार -बिहारच्या लखीसराय जिल्ह्यात मंगळवारी मध्यान्ह आहारामुळे 40 विद्यार्थी आजारी पडले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मध्यान्ह आहारात पाल पडली होती असे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी तपास केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी शोभेंद्र कुमार चौधरी यांनी सांगितले आहे. मध्यान्ह आहाराच्या बाधेमुळे यापूर्वी बिहारमध्ये मोठी दुर्घटना घडली असल्याने प्रशासन विशेष खबरदारी घेत … Read more