मायग्रेनचा त्रास होतोय? अशी घ्या काळजी, ‘या’ लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; अन्यथा होईल गंभीर परिणाम

Migraine Information । खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयींमुळे लोकांमध्ये अनेक आजार वाढत आहेत. यापैकी एक आजार म्हणजे ‘मायग्रेन’, ज्याची समस्या बहुतेक लोकांमध्ये दिसून येते. मायग्रेन हा एक प्रकारचा वेदनादायी आजार आहे, जो डोक्याच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. पूर्वी हा आजार 45 वर्षांपर्यंतच्या लोकांना होत असे, पण आता कोणालाही होऊ शकतो. मायग्रेन हा सामान्य डोकेदुखीपेक्षा खूप वेगळा असतो. … Read more