भाजपवासी झालेल्या अशोक चव्हाण अन् मिलिंद देवरांची राज्यसभेवर बिनविरोध निवड

Rajyasabha Election ।

Rajyasabha Election । राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून काँग्रेसला रामराम ठोकणाऱ्या अशोक चव्हाण आणि मिलींद देवरा यांना आनंदाची बातमी मिळालीय. काँग्रेसमधून भाजपात गेलेले अशोक चव्हाण आणि शिंदे गटात गेलेले मिलिंद देवरा यांच्यासह सहा उमेदवार मंगळवारी राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले. राज्यातील सर्व विजयी उमेदवारांमध्ये भाजपाकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे, शिंदे सेनेचे देवरा, … Read more

Rajya Sabha: राज्यसभेसाठी उमेदवारी मिळालेल्या सहा राजकीय नेत्यांची कारकीर्द जाणून घ्या…

Rajya Sabha : राज्यसभेच्या उमेदवारीसाठी भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रफुल्ल पटेल आणि शिवसेनेकडून (शिंदे गट) कडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत 15 फेब्रुवारी पर्यंत … Read more

मणिपूरात राहुल गांधींच्या न्याय यात्रेला सुरुवात अन् महाराष्ट्रात काँग्रेसला धक्का…

Bharat Jodo Nyay yatra : भारत जोडो यात्रेमुळे उत्साहित झालेला कॉंग्रेस पक्ष आता भारत जोडो न्याय यात्रेसाठी सज्ज झाला आहे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील यात्रेच्या त्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ आजपासून मणिपूरमधून सुरु झाला.मात्र महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस काँग्रेसचे अडथळे वाढताना दिसत आहे. एकीकडे काँग्रेससाठी महत्वाची असणाऱ्या यात्रेला सुरुवात झाली तर दुसरीकडे काँग्रेसचे मात्तबर नेते मिलिंद … Read more