मुख्यमंत्री ठाकरे शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडण्यासाठी किती वेळा दिल्लीला गेले – चंद्रकांत पाटील

दूध संघाचे संचालक नेवाळे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती वडगाव मावळ – दूध दरवाढीसाठी भारतीय जनता पक्षाकडून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. मावळ तालुक्‍यातील नायगाव येथील पुणे जिल्हा सहकारी दूध संघासमोर शनिवारी (दि. 1) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे या आंदोलनात जिल्हा दूध संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे सहभागी … Read more

सत्ता गेल्यानंतर भाजपला शेतकऱ्यांचा कळवळा

दुधाला अनुदान देण्याची मागणी : तहसीलदारांना दूध पिशवी, पावडर भेट पिंपरी – दुधाला सरसकट 10 रुपये प्रतिलिटर व दूध पावडरला प्रतिकिलो 50 रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात प्राधिकरणातील तहसीलदार कार्यालय येथे भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या … Read more

दूध दरवाढीसाठी स्वाभिमानीचे आज राज्यभर आंदोलन

कोल्हापूर (प्रतिनिधी) – गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये दरवाढ मिळावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज राज्यभर आंदोलन पुकारल आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना दूध दरवाढीसाठी आक्रमक झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील उदगाव इथल्या रामलिंग मंदिरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शंभू महादेवाला दुग्धाभिषेक करून … Read more

दूध दरवाढीची ‘मलाई’ कोणाच्या घशात?

शेतकऱ्यांना फायदा होईना, तक्रारी वाढल्या : उत्पादन खर्च निघत नसल्याने नाराजी पुणे – दूध ग्राहकांना नववर्षात दूध दरवाढीची भेट मिळाली आहे. गाई आणि म्हशीच्या दूध दरात रविवारपासून (दि.12) ही दरवाढ लागू झाली. त्याचा दूध ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे. पण, शेतकऱ्याला मिळत असलेल्या दुधाच्या किंमतीत उत्पादन खर्चही भागत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे दुधाच्या वाढलेल्या … Read more

राज्यातील दूध उत्पादकांना “अच्छे दिन’

परराज्यांतून दुधाची मागणी वाढली गाईच्या दुधाचा खरेदी दर 1 रुपयाने वाढला दूध पावडरच्या दरात किलोमागे 20 रुपयांनी वाढ पुणे – महाराष्ट्रातील दुधाला दिल्ली येथील खासगी डेअरींकडून मागणी वाढली आहे. त्यातच आंध्रप्रदेश, कर्नाटकमधील दूध खरेदीची त्यात भर पडली आहे. दररोज महाराष्ट्रातून सुमारे 20 लाख लिटरहून अधिक दूध खरेदी सुरू असल्यामुळे बहुतांशी दूध संस्थांनी गाईच्या दुधाचा खरेदी … Read more

बारामती दूध संघाकडून एक रुपया दरवाढ

बारामती -दुधाचा खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपया वाढ देण्याचा निर्णय बारामती तालुका दूध संघाने घेतला आहे. ही दरवाढ शुक्रवार (दि. 16) पासून लागू करण्यात येणार असल्याने दूध उत्पादकांना आता प्रतिलितर 28 रुपये दर मिळणार आहे, अशी माहिती दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली. बारामती तालुका दूध संघाची वार्षिक सर्वसाधरण सभा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार … Read more