सातारा : आमदार शिंदे यांनी अधिवेशनात दूध आंदोलनाबाबत उठवला आवाज

पुसेगाव – सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या दुधाला वाढीव दर मिळावेत या मागणीसाठी सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन करून, निषेध व्यक्त केला होता. काल त्यास अनुसरून कोरेगाव विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवला व शेतकऱ्यांच्या प्रताप जाधव म्हणाले, या अधिवेशनात सरकारने दुधासंदर्भात विषय घेतला नाही तर शिवसेना यापेक्षाही आंदोलन उभारेल … Read more

स्वाभिमानीचे दुध आंदोलन; हजारो लिटर दूध रस्त्यावर

कोल्हापूर – (प्रतिनिधी): गाय दुधाला प्रति लिटर पाच रुपये आणि दूध पावडर प्रति किलोला 50 रुपये शासनाने अनुदान द्यावे यासह अन्य मागण्यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला आज कोल्हापूर जिल्ह्यात सुरवात झाली आहे. पहाटेपासूनच पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून धावणाऱ्या दुधाच्या टँकरला अडवून दूध रस्त्यावरती सोडण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी शेतकरी … Read more

दूध दरवाढीसाठी स्वाभिमानीचे आज राज्यभर आंदोलन

कोल्हापूर (प्रतिनिधी) – गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये दरवाढ मिळावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज राज्यभर आंदोलन पुकारल आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना दूध दरवाढीसाठी आक्रमक झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील उदगाव इथल्या रामलिंग मंदिरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शंभू महादेवाला दुग्धाभिषेक करून … Read more