किम कार्दशियनने ‘या’ देशाला दिली तब्बल 10 लाख डॉलर्सची मदत

लॉस एंजेलिस – आर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये सध्या सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर रिऍलिटी टिव्ही स्टार आणि मनोरंजन विश्‍वातील आघाडीची मॉडेल किम कार्दशियन हिने आर्मेनियाला 10 लाख डॉलरचे अर्थसहाय्य करण्याचे जाहीर केले आहे. किम कार्दशियनचे दिवंगत वडील रॉबर्ट कार्दाशियन हे आर्मेनियन वंशाचे होते. हा वारसा लक्षात घेऊनच आपण हा निर्णय घेतला असल्याचे किमने शनिवारी केलेल्या इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये … Read more

देशातील साडेतीन कोटींहून अधिक लोक बनले बेरोजगार

प्रियांका गांधी: नोकऱ्या देण्याच्या बड्या आश्‍वासनांमागील सत्य नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सोमवारी बेरोजगारीच्या मुद्‌द्‌यावरून मोदी सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. देशातील सात बड्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असणारे साडेतीन कोटींहून अधिक लोक बेरोजगार बनले. नोकऱ्या देण्याच्या बड्या आश्‍वासनांमागील ते सत्य आहे, असे प्रियांका यांनी म्हटले. मागील पाच वर्षांत 3 कोटी 64 लाख लोकांच्या … Read more

खासगी क्षेत्रात सात लाख नोकरभरती

नवी दिल्ली : 2020 मध्ये, खाजगी क्षेत्रात अंदाजे सात लाख नवीन भरती आणि पगारामध्ये सुमारे आठ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. एका सर्वेक्षणात हि बाब समोर आली आहे. मायहियरिंगक्लब.कॉम आणि सरकार-नौकरी डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुमार म्हणाले की, 2020 मध्ये जवळपास 7 लाख नवीन रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. यात जास्तीत जास्त नोकऱ्या स्टार्टअमध्ये … Read more