मनापासून : संकल्पाकडून सिद्धीकडे …

दवाखान्यात अनेक वेगवेगळे पेशंट येत असतात . त्यांचे स्वभाव वेगळे असतात. त्यांच्या मानसिकता वेगवेगळ्या असतात. त्यांच्याशी बोलताना त्यांची सुखदुःख कळत असतात. त्याचबरोबर लक्षात येतं की त्यांना शारीरिक वेदनेपेक्षा मानस वेदनाच जास्त त्रास देत असतात. व्यसनी लोकांची संख्या त्यात कमी असते असे नाही. त्यांच्या व्यथा ऐकून त्यांना विचारलं एखादं व्यसन आहे का? तर लगेच सांगतात, तंबाखू … Read more

yoga day 2023 : मन आणि खांद्यांसाठी ‘ही’ योगासने नियमित करा

कीच्या जीवन शैलीमुळे अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या उद्भवतात. दिवसभर डेस्क काम आणि शारीरिक हालचालींच्या अभावामुळे मान आणि खांद्यामध्ये ताठरपणाची समस्या आहे. जास्त वेळ एकाच स्थितीत बसणे, शरीराची चुकीची मुद्रा, जड वस्तू उचलणे यामुळेही मान आणि खांद्यावर वाईट परिणाम होतो. कधी कधी हा त्रास इतका वाढतो की मान वळवण्यात किंवा रोजची कामे करण्यात अडचण येते. मान … Read more

रूपगंध : मन

मन ही काय गोष्ट आहे हे जवळपास अज्ञातच आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र आपल्याला मन आहे हे प्रत्येकाला ज्ञात आहे. मनाचं शरीरात स्थान कुठे आहे, याबाबत माणसाला नेहमीच कुतूहल वाटत आलं आहे. काही संस्कृतींमध्ये मन हे पोटात असलं पाहिजे अशी धारणा होती, तर प्राचीन इजिप्शियन संस्कृतीत मन हे हृदयात स्थित आहे, असं … Read more

जपानमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी खास शहरे ; ज्येष्ठांच्या गरजा लक्षात घेऊन शहरांचे नियोजन

टोकियो : जपानमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. त्यांच्या दैनंदिन समस्या लक्षात घेऊन आता जपानमध्ये विशेष शहरांची उभारणी करण्यात येणार आहे. ज्येष्ठाची शारीरिक क्षमता आणि गरजा लक्षात घेऊन ही नवी कॉम्पॅक्ट शहरे उभारण्यात येणार आहेत. जपानमध्ये आज साडे तीन कोटीपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक आहेत. या नागरिकांच्या फायद्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेतील पहिले … Read more

मनातील आत्महत्येचे विचार आता आधीच समजणार

वॉशिंग्टन – आधुनिक काळातील ताणतणावामुळे जगातील सर्वच देशांमध्ये तरुण वयात आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे आता एका नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मनातील आत्महत्येचे विचार आधीच समजणे शक्य असल्याने या आत्महत्या टाळता येणेही शक्य झाले आहे जीपीएस आणि डिजिटल बँड या तंत्रज्ञानाचा वापर करून त्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचे विचार तयार होत असतील तर त्याची माहिती आधीच मिळणार … Read more

अन् प्रसंगावधान राखत ‘ती’ बनली चालक; वाचवले चालकाचे प्राण

वाघोली:  वाघोली तालुका हवेली येथील महिलांचा एक ग्रुप मोराची चिंचोली येथे फिरायला गेला होता. यावेळी वाहनचालकाला अचानक फिट आल्याने हनावरील ताबा सुटण्याचा प्रसंग निर्माण झाला होता.  सर्व महिला या प्रकाराने घाबरल्या होत्या. तितक्यात  वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी संबंधित वाहनचालकाला याच वाहनाद्वारे दवाखान्यात पोहोचवण्याचा निर्णय योगिता सातव यांनी  घेतला. या प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन वाघोली येथील योगिता … Read more

केवळ मनच नव्हे तर तणावामुळे शरीराच्या ‘या’ भागांवर परिणाम होऊ शकतो!

नवी दिल्ली : आपल्या सर्वांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचा ताण असतो, पण जर तो आवश्यकतेपेक्षा जास्त वाढला तर व्यक्ती नैराश्यात जाऊ शकते. मनाबरोबरच तणाव शरीराच्या इतर भागांवर देखील परिणाम करतो. ज्यामध्ये हृदयावर आणि आतड्यांवरही वाईट परिणाम दिसून येतात. त्यामुळे तुमच्यावर ताण येऊ देऊ नका. अन्यथा त्याचे शरीरावर अनेक वाईट परिणाम होऊ शकतात. * तणावाची कारणे … Read more

मन

मन! न दिसणारं पण प्रचंड ताकद असलेलं. सगळ्या कृती आपले अवयव करतात. पण कुणाच्या आज्ञेवरून तर मनाच्या. मनात आलं म्हणून केलं, मनाला वाटलं म्हणून केलं. डोळ्यासमोर दिसणाऱ्या गोष्टी, घटना मन मानत नाही म्हणून स्वीकारल्या जात नाहीत. मनाला पटत नाही म्हणून मुरड घातली जाते. मन नक्‍की कुठे आहे मेंदूत, हृदयात ठाऊक नाही. एकमेकांबरोबर राहणाऱ्या व्यक्‍तींची मनं … Read more

भंडारा : कोविडमुक्तीसह जिल्हा विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवा

भंडारा : कोविडमुक्त जिल्हा ठेवण्यासोबतच जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याचे काम प्रशासनाने गांभीर्याने करावे. सामान्य माणसाची सेवा व जिल्ह्याचा विकास हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करावे अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी प्रशासनाला केल्या. जिल्ह्यातील सर्व धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे, परतीच्या पावसामुळे तुडतुड्यामूळे झालेल्या नुकसानाचा प्रस्ताव तातडीने पाठवावा … Read more