यंत्रमाग धारकांची वीज बील सवलत बंद करण्याच्या निर्णयास तात्पुरती स्थगिती – मंत्री अस्लम शेख

कोल्हापूर – वीज बील सवलतीसाठी वस्त्रोद्योग विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी न केलेल्या यंत्रमाग धारकांची वीज बीलातील सवलत बंद करण्याच्या निर्णयास तात्पुरती स्थगिती देण्यात येत असून ऑनलाईन अर्ज प्रणाली अधिक सुलभ करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी आज इचलकरंजी येथे बोलताना केले. इचलकरंजी येथील फुलचंद शहा गार्डन येथे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी … Read more

राज्यातील ‘जलक्रीडा’ (Water Sport) सुरू करण्याबाबत लवकरच आदर्श कार्यप्रणाली

मुंबई : राज्यातील जलक्रीडा (Water Sport) सुरु करण्याबाबत लवकरच आदर्श कार्यप्रणाली (S.O.P) तयार करण्याचे आश्वासन राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांतील जलक्रीडा व्यावसायिकांच्या शिष्टमंडळास दिले. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमधल्या जलक्रीडा व्यावसायिकांनी सोमवारी राज्याचे बंदरे मंत्री अस्लम शेख यांची त्यांच्या मंत्रालयातील दालनात भेट घेऊन जलक्रीडा (Water Sport) सुरु … Read more