Dhangar reservation : मंत्री गिरीश महाजन यांच्या लेखी आश्वासनानंतर चंद्रकांत वाघमोडे यांचे आमरण उपोषण मागे

बारामती (प्रतिनिधी) – मंत्री गिरीश महाजन यांच्या लेखी आश्वासनानंतर बारामती येथील धनगर आरक्षणासंदर्भात चंद्रकांत वाघमोडे यांचे सुरू असलेले आमरण उपोषण मागे घेतले आहे. धनगर समाजाचे सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय बी. के कोकरे यांचे वडील खंडेराव कोकरे यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले. यावेळी राज्यसभेचे माजी खासदार विकास महात्मे, प्रांताधिकारी वैभव नावडकर, पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, तहसीलदार गणेश … Read more

मंत्री गिरीश महाजन, अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री, अभिनेता राजपाल यादव यांसह अनेक दिग्गजांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

पुणे – हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असणार्‍या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust) बाप्पांचे आज मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी दर्शन घेतले. त्यामध्ये प्रामुख्याने अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री (actress Meenakshi Sheshadri), अभिनेता राजपाल यादव (actor Rajpal Yadav), अभिनेत्री पुजा सावंत (Actress Pooja Sawant) यांचा समावेश होता. यावेळी ट्रस्टचे … Read more

ग्रामविकास विभाग भरतीप्रक्रिया | उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये – मंत्री गिरीश महाजन

मुंबई :- ग्रामविकास विभागाची संपूर्ण भरतीप्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या आय.बी.पी.एस. या कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे सदर परीक्षा अत्यंत पारदर्शक व काटेकोर पद्धतीने होणार आहे. तथापि, काही समाजविघातक प्रवृत्तींच्या व्यक्तींकडून प्रलोभने दाखवून आर्थिक फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा फसवणुकीपासून उमेदवारांनी दक्षता घ्यावी, तसेच अशाप्रकारच्या कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, असे आवाहन ग्रामविकास व … Read more

ग्रामविकास विभागाच्या भरतीप्रक्रियेतील उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये – मंत्री गिरीष महाजन

मुंबई :- ग्रामविकास विभागाच्या परिक्षेची संपूर्ण भरतीप्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या आय.बी.पी.एस. या कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे सदर परीक्षा अत्यंत पारदर्शक व काटेकोर पद्धतीने होणार आहे. तथापि, काही समाजविघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून प्रलोभने दाखवून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा फसवणूकीपासून उमेदवारांनी दक्षता घ्यावी, तसेच अशा प्रकारच्या कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, असे आवाहन … Read more

राष्ट्रवादीबाबत संभ्रम लवकरच दुर होईल ! मंत्री गिरीश महाजन यांचे सूचक वक्तव्य

नाशिक – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची झालेली भेट, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा यामुळे राज्यातील राजकारणातील संभ्रम वाढला असून राष्ट्रवादीबाबतचा संभ्रम लवकरच दुर होईल, असे सुचक विधान करत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी गुढ अधिकच वाढवले आहे. नाशिक येथे पत्रकारांशी बोलतांना महाजन म्हणाले, राजकारणात काय होईल हे … Read more

सेवानिवृत्त शिक्षकांचे वेतन वेळेत देण्यासाठी उपाययोजना करणार – मंत्री गिरीष महाजन

मुंबई :- जिल्हा परिषदांकडून निवृत्तीवेतनाचे प्रदान वेळेत होण्यासाठी ग्रामविकास, शालेय शिक्षण आणि वित्त विभागामध्ये समन्वय साधून पुढील अधिवेशनापूर्वी कायमस्वरूपी कार्यप्रणाली अंमलात आणली जाईल, असे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य नरेंद्र दराडे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री महाजन म्हणाले की, जिल्हा परिषदांना निधी वाटप, जिल्हा परिषदांकडून निवृत्तीवेतन देयके कोषागारात सादर … Read more

इर्शाळवाडीत आतापर्यंत इतके मृतदेह आले हाती ! मंत्री गिरीश महाजनांनी माहिती देत व्यक्त केली आकडेवारी वाढण्याची चिंता

जळगाव – इर्शाळवाडी येथील दुर्घटनेत अनेकांनी आपल्या कुटुंबियांना गमावले.इर्शाळवाडीमध्ये शनिवारी तिसऱ्या दिवशीही शोध आणि बचाव मोहीम सुरूच आहे. बुधवारी रात्री येथे दरड कोसळल्याची घटना घडली होती. तेव्हापासून या ठिकाणी शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.आतापर्यंत या दुर्घटनेत फक्त 22 ते 24 लोकांचे मृतदेह हाती आले असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. जळगाव येथे … Read more

नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करा – मंत्री गिरीष महाजन

जळगाव :- जळगाव जिल्ह्यात मागील १५ दिवसापासून शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणी केलेल्या कापूस, सोयाबीन, उडीद, मूग इ. पिकांमध्ये रासायनिक खते टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची तात्काळ दखल घेत ग्रामविकास आणि पंचायत राज, पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तपासणीच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनेनुसार जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी जळगाव … Read more

राष्ट्रवादीच्या एन्ट्रीचा मंत्री गिरीश महाजनांनाही फटका; महत्वाची दोन खाती गेली…

मुंबई – राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. अखेर तेरा दिवसांनंतर महाराष्ट्र मंत्रिमंडळात फेरबदल झाले असून नव्याने दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर झाले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीच्या … Read more

Mumbai-Agra Highway Accident : जखमींच्या उपचारावरील खर्च शासनामार्फत करणार – मंत्री गिरीष महाजन

धुळे :– धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथील अपघात ही अतिशय दुदैवी घटना आहे. या अपघातात 10 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 15 जण येथील श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तर 3 जण सिध्देश्वर हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. या जखमींची आज पालकमंत्री गिरीष महाजन … Read more