‘मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करा’; शंभूराज देसाईंनी टाकला बाॅम्ब, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

कोयनानगर (सातारा) – लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले उभे नसून शंभूराज देसाई उभे राहिले आहेत. त्यामुळे शिवसेना व देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मताधिक्य देवून विजयी करावे असा प्रचार मी करुनसुध्दा उदयनराजे भोसले यांना पाटण विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळाले नाही. उदयनराजे भोसले विजयी झाले असले तरी घटलेल्या मताधिक्यामुळे शंभूराज देसाई यांचा पराभव … Read more

गणपत गायकवाड यांनी CM शिंदेंवर केलेल्या आरोपांना मंत्री शंभूराज देसाई यांचे प्रत्युत्तर म्हणाले..

मुंबई – आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेले आरोप हे तथ्यहीन असल्याने त्यांच्यावर भाजपकडून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नियमित सगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली. कौशल्य विकासाच्या … Read more

‘स्वतंत्र किल्लारी भूकंपग्रस्त न्यास स्थापन करू’ – मंत्री शंभूराज देसाई

– विजय लाड कोयनानगर  – विधानसभेत लक्षवेधी सूचनांमध्ये लातूर व धाराशिव जिल्ह्यांतील भूकंपग्रस्त तालुक्यांच्या समावेश कोयना भूकंपग्रस्त पुनर्वसन न्यासमध्ये करण्याची मागणी करण्यात आली. यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात कोयना भूकंपग्रस्त पुनर्वसन न्यासाच्या निर्मितीची पार्श्वभूमी सांगत यामध्ये अन्य भूकंपग्रस्त तालुक्यांचा समावेश करता येणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच कोयनेच्या धर्तीवर किल्लारी भूकंपामुळे बाधित लातूर व धाराशिव … Read more

Maharashtra : राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या कायद्यातील तरतुदींनुसारच – मंत्री शंभुराज देसाई

मुंबई :- राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या नागरी सेवा मंडळाच्या शिफारसीनुसार सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने केलेल्या आहेत. ही प्रक्रिया कायद्यातील तरतुदींचे योग्य पालन करून पारदर्शक पद्धतीने पार पाडली असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य अशोक ऊर्फ भाई जगताप यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री देसाई म्हणाले, विभागात … Read more

मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात महिला सुरक्षारक्षक नेमणार – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई :- राज्यातील शासकीय मुलींच्या वसतिगृहात महिला सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यासंदर्भात लवकर निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात सोयी -सुविधा पुरविण्याबाबत विधानसभा सदस्य आकाश फुंडकर, बळवंत वानखडे, राम कदम, यशोमती ठाकूर, नितीन राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री देसाई म्हणाले की, खामगाव … Read more

पंतप्रधान मोदींनी CM शिंदेंच्याबद्दल काढलेल्या गौरवोद्गारामुळे महाराष्ट्राचे नाव देशात पोहोचले – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काढलेल्या गौरवोद्गारामुळे महाराष्ट्राचे नाव देशात पोहोचले, असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दोन्ही सभागृहात निवेदन करताना सांगितले. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांची नुकतीच सहकुटुंब भेट घेतली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी मराठीतून ट्विट करत मुख्यमंत्र्याचे कौतुक केले आहे. याबाबत राज्य … Read more

Maharashtra : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूलात 25 टक्क्यांनी वाढ – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई :- शासनाला महसूल मिळवून देणाऱ्या विभागामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग तिसऱ्या क्रमांकावर आहे. या विभागाच्या महसुलात गतवर्षीच्या तुलनेत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्याला विकासाच्या वाटेवर कायम ठेवण्यासाठी महसुलाचे संवर्धन करण्याबरोबरच अवैध मद्य निर्मिती व वाहतूक आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने थांबवणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. मंत्री देसाई यांनी राज्य … Read more

Mumbai : माथाडी कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा – मंत्री देसाई

मुंबई :- माथाडी कामगारांना मुंबईतील दवा बाजार, लोहार चाळ या परिसरात वाहतुकीच्या संदर्भात अनेक अडचणी येतात. याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका व गृह विभागाने पुढील आठवड्यात संयुक्त बैठक घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.१३) माथाडी कामगार संघटनेच्या वाहतुकीच्या संदर्भातील मागण्यांबाबत बैठक … Read more

Maharashtra : मंत्री ‘शंभूराज देसाई’ यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी…

सातारा – पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे टोल माफी बाबतची फिरत असलेली पोस्ट खोटी व चुकीची असल्याचा खुलासा पालकमंत्री देसाई यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे. सध्या सातारा जिल्ह्यातील तासवडे आणि आनेवाडी या दोन्ही टोल नाक्यांवर एमएच 11 (MH11) आणि एमएच 50 (MH50) या दोन्ही क्रमांकाच्या वाहनांना राज्य उत्पादन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नांमुळे … Read more

Maharashtra Politics : तुम्ही डँमेज कंट्रोल करा, मी विकासकामे करणार…

कोयनानगर – ”तुम्ही डॅमेज कंट्रोल करा, मी विकासकाम करणारच”, असे प्रत्युत्तर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना दिले. पाटण तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या ३० ग्रामपंचायती, ४५ वर्षांची एकहाती सत्ता असणारी कृषी उत्त्पन्न बाजार समिती लोकशाहीच्या मार्गाने १५ विरूध्द ३ चे बलाबल घेऊन शिवसेनेने ताब्यात … Read more