पुणे : मंत्री स्मृती इराणींना महिला काँग्रेसकडून चूल-बांगड्या देण्याचा प्रयत्न

पुणे – वाढती महागाई आणि इंधन दरवाढ यावरून काँग्रेस आक्रमक झाले असून महिला काँग्रेसच्या वतीने आज केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांचा जाहीर निषेध कऱण्यात आला. स्मृती इराणी हॉटेलवर पोहचण्याआधीच त्यांच्या विरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली. आज पुणे दौऱ्यावर असलेला इराणी यांना भेटण्यासाठी महिला काँग्रेसकडून प्रयत्न करण्यात आला, तसेच त्यांना चूल आणि बांगड्या देण्याचा प्रयत्न महिलांनी केला. … Read more

‘करोना फैलावसाठी मोदी-शाहांना दोषी ठरवत असेल तर यातून दीदींचे ‘संस्कार’ दिसतात’

कोलकता  -देशातील इतर राज्यांप्रमाणेच पश्‍चिम बंगालमधील करोनाबाधितांची संख्याही वाढू लागली आहे. मात्र, त्याचा ठपका मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर ठेवला आहे. भाजपने प्रचारासाठी मोठ्या संख्येने बाहेरच्यांना आणून बंगालमधील करोना फैलाव वाढवला, असे त्यांनी म्हटले आहे. I am shocked to hear that she is abusing Modi Ji & Amit Shah Ji for the pandemic. But this … Read more