#video: आता विजय वडेट्टीवारांकडून छत्रपती शिवरायांचा अपमान?; भाजपने केला व्हिडीओ ट्विट

मुंबई : कर्नाटकातील बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबनेचे प्रकरण आणखी ताजेच आहे. आता राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीसरकार विरुद्ध भाजपा असा संघर्ष सुरु झाल्याचे दिसत आहे. मात्र हा संघर्ष शांत होत असतानाच आता भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरवरुन एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच महाविकास आघाडीमधील मंत्री विजय वडट्टेवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा … Read more

Maharashtra Unlock Big Updates : 18 जिल्ह्यांत संपूर्ण ‘अनलाॅक’ नाही; मंत्री विजय वडेट्टीवार यांचा खुलासा

मुंबई – राज्यात अनलॉकिंगच्या दिशेने एक-एक पाऊल टाकण्यात येत असून जिल्ह्यांची विभागणी 5 लेव्हलमध्ये करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. त्यानंतर राज्यातील निर्बंध अद्याप हटवले नाहीत. नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन असल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे नक्की ठरले काय आहे अशी विचारणा होउ लागली व … Read more

कोविड विरोधी उपाययोजनांसाठी 141 कोटी 64 लाखांचा निधी वितरित – मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई, दि. 6 : कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी विभागीय आयुक्तांना 141 कोटी 64 लाख 21 हजार रुपये निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. कोविड 19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोकण, पुणे, नाशिक व औरंगाबादच्या विभागीय आयुक्‍तांनी 31 मार्चपूर्वी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची मानके व … Read more

भाजप आमदाराच्या आरोपानंतर मंत्री विजय वडेट्टीवारांचा पासपोर्ट ‘जप्त’

नागपूर – राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. वडेट्टीवार यांच्यावर गुन्हे लपवल्याचा आरोप आहे. भाजपचे माजी आमदार मितेश भांगडिया यांनी तक्रार केली होती. त्यात त्यांनी विजय वडेट्टीवार यांनी आपल्यावर असणाऱ्या क्रिमिनल केसेस लपवल्या असल्याचा आरोप केला होता. भांगडिया यांनी अनेक वेळा मुख्यमंत्र्यांपासून ते पासपोर्ट ऑफिसपर्यंत तक्रार केली होती. … Read more

शिवसेनेकडून ‘संधी’ मिळण्याची चर्चा सुरु असतानाच काँग्रेसचा मातोंडकरांबाबत गौप्यस्फोट

मुंबई – शिवसेनेतर्फे सिनेअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना विधान परिषदेवर पाठवलं जाणारा असल्याची चर्चा सुरु आहे. असं असतानाच काँग्रेसतर्फे आता याबाबत एक गौप्यस्फोट करण्यात आलाय. उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसतर्फे विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत विचारणा करण्यात आल्याचं एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितलंय. काँग्रेसचा प्रस्ताव नाकारत उर्मिला मातोंडकर यांनी, ‘आपण राज्यसभेसाठी इच्छूक असल्याचं सांगत नकार दिला’ असंही या नेत्याने स्पष्ट … Read more

आसोलामेंढा धरणावरील पर्यटन विकासाच्या कामांना गती द्या

मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे निर्देश नागपूर : आसोलामेंढा (जिल्हा- चंद्रपूर) धरणावर पर्यटन विकासाची कामे करण्यासाठी २५ कोटींचा निधी देण्यात येईल. याबाबत शासनाकडे त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या सभागृहात वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर जिल्ह्यातील आसोलामेंढा, गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प तसेच बाधित क्षेत्रातील … Read more

मराठा विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ

मंत्री विजय वडेट्टीवार यांची घोषणा; मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना नोंदणी करतेवेळी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ६ महिन्याची वाढीव मुदत दिली जाईल, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) च्या विद्यार्थ्यांना … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचे संकेत

पुणे – करोनामुळे राज्य शासनाला मिळणारा महसूल कमी झाला आहे. उत्पन्नाचे स्रोत थांबले आहेत. या परिस्थितीमुळे पुढील महिन्यात शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी कर्ज काढावे लागेल की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, करोना विरुद्ध लढणारे जे कोविड योद्धे आहेत, ते वगळता इतर विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे राज्याचे … Read more

कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही : विजय वडेट्टीवार

कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी विभागीय आयुक्तांना ३९.५६ कोटींचा निधी मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पसरलेल्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून विभागीय आयुक्तांना वेगवेगळ्या शासन निर्णयानुसार आतापर्यंत १७१ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. पुन्हा आता विभागीय आयुक्तांमार्फत १६ जिल्ह्यांना ३९ कोटी ५६ लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती … Read more