कोचिंग क्लासवालेच काॅलेज चालवतात : मंत्री विखे पाटील यांची खंत

कोपरगाव – शिक्षणाच्या पवित्र मंदिरातून देशाची भावी पिढी निर्माण होते. त्याच पवित्र शिक्षण मंदिरात खासगी कोचिंग क्लासेसवाल्यांनी धुमाकूळ घातला आहे. सध्या कोचिंग क्लासवालेच काॅलेज चालवतात, अशी खंत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. कोपरगाव तालुक्यातील विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी एका कार्यक्रमात मंत्री विखेंनी राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, सध्या शिक्षणाचा … Read more

#हिवाळीअधिवेशन2022 : शेती महामंडळाच्या कामगारांबाबत शासन सकारात्मक – मंत्री विखे पाटील

नागपूर : “महाराष्ट्र शेती महामंडळाच्या कामगारांबाबत राज्य शासन सकारात्मक असून या कामगारांच्या पुनर्वसनाबाबत लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल. शेती महामंडळाच्या जमिनींवरील अतिक्रमणाचे सर्वेक्षण करण्यात येईल”, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले. विधानसभेत आज लक्षवेधी सचूनेद्वारे सदस्य दत्तात्रय भरणे यांनी याबाबतचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता. #विधानसभा_लक्षवेधी महाराष्ट्र शेती महामंडळाच्या कामगारांबाबत राज्य शासन … Read more

महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही, बोम्मईंनी मुक्ताफळे उधळणे बंद करावे – मंत्री विखे पाटील

पुसेगाव(प्रतिनिधी) – सीमावादाचा प्रश्न न्यायालयात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगूनही कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई मुक्ताफळे उधळत आहेत. ती त्यांनी बंद करावीत. महाराष्ट्राचा अपमान आम्ही सहन करणार नाही. तसेच आपली एक इंचही जमीन त्यांना देणार नाही, असा इशारा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराज अमृतमहोत्सवी रथपूजनानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत … Read more