भारतीय आंब्यांचा परदेशांतही गोडवा

पुणे – फळांचा राजा आंबा आणि भारतीय आहार यांचे “गोड’ नाते आहे. हाच गोडवा आता परदेशी नागरिकांच्या पसंतीस पडला आहे. यंदाच्या हंगामात विक्रमी प्रमाणात आंबा निर्यात करण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल वाणिज्य मंत्रालयाने नुकताच जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, आंबा आयातीत अमेरिकेचा क्रमांक अव्वल आहे. सन 2023-24 च्या पहिल्या पाच महिन्यांत भारतातून आंब्याच्या निर्यातीत 19 टक्‍के … Read more

व्यापारातील तूट झाली कमी

नवी दिल्ली – सप्टेंबर महिन्यात निर्यात 5.27 टक्‍क्‍यांनी वाढून 27.4 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. यामुळे व्यापारातील तूट कमी होण्यास मदत झाली असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. मार्च महिन्यापासून भारताची आयात वाढण्याऐवजी कमी होत होती. मात्र, आता परिस्थितीत सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. निर्यात आणखी वाढावी याकरीता प्रयत्न करण्याच येत आहेत. सप्टेंबर महिन्यात आयात … Read more

300 वस्तूंवरील आयात शुल्क वाढणार

छोट्या उद्योगांना मदत करण्यासाठी प्रयत्न : वाणिज्य मंत्रालयाची शिफारस पुणे – केंद्र सरकारने मेक इन इंडियाची घोषणा केलेली आहे. भारतातील छोटे उद्योग सर्वसामान्यांच्या वापराच्या दृष्टिकोनातून अनेक वस्तू बनवतात. मात्र, परदेशातील स्वस्त वस्तू भारतात येत आहेत. त्यामुळे छोट्या उद्योगावर परिणाम होत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी किमान 300 वस्तूंवरील आयात शुल्कात वाढ करण्याची गरज असल्याची शिफारस वाणिज्य … Read more