satara | डोक्यात दगड घालून ठोसेघरला एकाचा खून

सातारा, (प्रतिनिधी)- ठोसेघर (ता. सातारा) येथील सुरेश विठ्ठल जाधव (वय ४३) यांचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजता ठोसेघर येथे घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुरेश जाधव गवंडी काम करायचे. मात्र, ते एकटेच राहत होते. बुधवारी रात्री … Read more

सातारा – अल्पवयीन मुलाच्या विनयभंगप्रकरणी वृद्धास सश्रम कारावास

कराड  – अल्पवयीन मुलाचा विनयभंग केल्याप्रकरणी कराड तालुक्‍यातील हनिफ नालसाब शेख (वय 66) यास तीन वर्षे सश्रम कारावास आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश के. एस. होरे यांनी शुक्रवारी सुनावली. याबाबत माहिती अशी, हानिफ शेख याने अल्पवयीन मुलाला घरी बोलावून घेऊन त्याचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पीडित मुलाच्या … Read more

आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी अल्पवयीन मुलगा ताब्यात

सातारा  -छत्रपती शिवरायांसंदर्भात टाकण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टसंदर्भात एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे, असे सातारा पोलीसांनी पत्रकाद्वारे कळवले आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून काही ठिकाणी जातीय तेढ निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्ये केली जात आहेत. सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ प्रकाशित होत असल्याने जातीय तणाव निर्माण … Read more

आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी मास्टर माईंड शोधा

सातारा – युगपुरुष छत्रपती शिवराय हे जगामध्ये वंदनीय आहेत. त्यांची बदनामी करून समाजामध्ये तेढ वाढवणारे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दव आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या प्रकरणाचा मास्टर माईंड शोधून त्याच्यावर पोलीस कारवाई होणे गरजेचे आहे. यामध्ये सायबर यंत्रणा कुठेतरी कमी पडली आहे. वेळीच या अकाउंटला ब्लॉक केले असते तर ही वेळ आली … Read more

मुलांच्या हातात मोबाइल देतायं… सावधान; वडिलांनी पाहिला आपल्याच अल्पवयीन मुलीचा पॉर्न व्हिडिओ

वडिलांनी पाहिला आपल्याच अल्पवयीन मुलीचा पॉर्न व्हिडिओ अन्‌… पोलीस तपासात आले धक्‍कादायक वास्तव समोर पिंपरी – वडिलांनी आपल्याच अवघ्या अकरा वर्षांच्या मुलीचा पॉर्न व्हिडिओ पाहिला अन्‌ त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. याबाबत मुलीला विचारणा करून वडिलांनी सायबर सेलकडे धाव घेतली. सायबर सेलने केलेल्या चौकशीत धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. करोनामुळे ऑनलाइन शिक्षणासाठी प्रत्येक पालकांना आपल्या मुलांच्या … Read more