nagar | लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नगर, (प्रतिनिधी) – शहरात राहणार्या अल्पवयीन मुलीला एका तरूणाने लग्नाचे आमिष दाखवत फूस लावून छत्रपती संभाजीनगर रोडवरील इमामपूर घाटातील लाॅजवर नेवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उजेडात आली आहे. याबाबत पिडीत मुलीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयीत आरोपी आदिनाथ लोंढे याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत मुलीची संशयीत आरोपी आरोपीसोबत ओळख झाली होती. त्याने तिला … Read more

nagar | अत्याचार करणाऱ्यास २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

नगर, (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याबद्दल प्रकाश बाबूराव कडूसकर (वय ४१, रा. डोंगरवाडी, ता. पारनेर) याला २० वर्षे सक्तमजुरी आणि ९ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कैदेची शिक्षा विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी मोरे यांनी ठोठावली. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता वैशाली राहुल राऊत यांनी सरकारतर्फे काम पाहिले. प्रकाश कडूसकर याने मार्च २०२२ पासून … Read more

नगर | मुलीचा पाठलाग करणे भोवले

नगर, (प्रतिनिधी) – लग्न करण्यासाठी अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करणार्या तरुणाविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंग, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनगरात राहणार्या पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. मनोज शिरसाठ (पूर्ण नाव माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. सदरची घटना रविवार (दि. २५) रोजी सकाळी १० वाजता घडली. रविवारी सकाळी मनोज … Read more

बारामती: शहरातून बेपत्ता झालेल्या चार अल्पवयीन मुली सुखरूप परतल्या

बारामती – बारामती शहरातून गायब झालेल्या चार अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात बारामती पोलिसांना यश आले आहे. (Baramati Police) मुलींना त्यांच्या घरी पोचविण्यात आले आहे. बुधवार (दि. 7) शहरातील एका स्कूलमध्ये शिकणाऱ्या 13 ते 15 वयोगटातील चार मुली रात्री नऊ वाजले तरी घरी आल्या नाहीत त्यामुळे चिंतेत असलेल्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. चारही मुलींना अज्ञात व्यक्तीने … Read more

पुणे – अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला 10 वर्षे सक्तमजुरी

पुणे – अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 4 हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश एस.पी.पोंक्षे यांनी सुनावली. दंडाची रक्कम पीडितेला देण्यात यावी, तसेच दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त आठ दिवस कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. पंडित बालाजीराव म्हस्के असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित 14 वर्षीय अल्पवयीन मुलीने … Read more

अल्पवयीन मुलीस पळविणारा हिमाचल प्रदेशातून जेरबंद

शिर्डी  – अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या युवकास हिमाचल प्रदेशात जाऊन पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन पळवून नेणाऱ्या मुलीच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याने शिर्डी पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत माहिती अशी की, शिर्डी परिसरात राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला 10 जानेवारी रोजी हॉटेलमध्ये काम करणारा हरी सोनार (वय 22) याने हिमाचल प्रदेशात पळवून … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास 20 वर्षे कारावास

वडूज – खटाव तालुक्‍यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दिनकर उर्फ दिनेश रघुनाथ पाटोळे (रा. दरूज, ता. खटाव) याला वडूज येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने 20 वर्षे कारावास व 51 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनकर उर्फ दिनेश रघुनाथ पाटोळे याने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही तिला जबरदस्तीने … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी एकास 10 वर्ष सक्तमजुरी

कराड – अल्पवयीन मुलीला बेशुद्ध करुन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी युवकाला दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. येथील अतिरीक्त व जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्या.के.एस. होरे यांनी बुधवारी ही शिक्षा सुनावली. सुलतान ऊर्फ तोफीक ईनायतुल्ला पटेल मूळ रा. वाघेरी, ता. कराड सध्या रा. विमानतळ, कराड) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत सरकार पक्षाकडून दिलेली माहिती अशी, दि. 9 … Read more

बारामती: महिला व अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या तिघांना अटक

जळोची (बारामती) – बारामती शहर पोलिसांनी महिला व मुलींवर अत्याचार करणाऱ्या तीन वेगवेगळ्या गुन्हयातील आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. बारामतीतील एका अल्पवयीन मुलीला 14 डिसेंबर 2021 रोजी फुस लावून पळून नेल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल होती. त्याचा तपास पोलीस करत होते. मात्र त्या दोघांचा तांत्रिक विश्लेषण करून ही सुगावा लागत नव्हता. मात्र पोलिसांनी मोठ्या सिताफिने आरोपी … Read more

सोलापुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

सोलापूर : हिंगणघाट जळीतकांड प्रकरण ताजे असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोलापुरातील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामूहिक अत्याचाराची घटना घडली. मुलगी अल्पवयीन असून गेल्या सहा महिन्यापासून हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी रिक्षाचालकासह 10 जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील पाच जणांना अटक करण्यात आली असून इतर संशयित आरोपींचा शोध … Read more