पाकिस्तानातील अल्पसंख्य उमेदवारांविरोधात फतवा..

नवी दिल्ली – पाकिस्तानमधील निवडणुकांचा ज्वर वाडायला लागल्यावर धार्मिक कट्टरवाद्यांकडून अल्पसंख्यांक उमेदवारांविरोधात फतवे देखील काढले जाऊ लागले आहेत. कराचीतील एका धार्मिक कट्टरवादी नेत्याने फेसबुकवर असा फतवा प्रसिद्ध केला आहे. मतदारांनी अल्पसंख्य उमेदवारांना मते देण्याऐवजी मुस्लिम उमेदवारांना मते द्यावीत असे या फतव्यामध्ये म्हटले आहे. कराचीमधील जामिया उलूम इस्लामियाच्या इमामाने हा फतवा काढला आहे. ही इस्लामी शिक्षण … Read more

हिंदूंना अल्पसंख्यांक जाहीर करण्यासंदर्भात जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले; म्हणाले,”“तुम्ही हिंदू, हिंदू, हिंदू करु नका,..”

मुंबई : सर्वोच्च न्यायालयामध्ये अल्पसंख्यांक म्हणून घोषित करण्यासंदर्भातील महत्वाच्या याचिकेवर केंद्राने नुकतीच आपली भूमिका स्पष्ट केली. राज्य सरकार आपल्या राज्यातल्या हिंदूसहीत कोणत्याही धार्मिक किंवा भाषिक समुदायाला अल्पसंख्याक म्हणून घोषित करू शकते, असे केंद्र सरकारने न्यायालयालात सांगितले.  या सर्व प्रकरणावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि अल्पसंख्याक मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “देशातील अनेक राज्यांमध्ये … Read more

“देशात अल्पसंख्य, बहुसंख्य असा निरर्थक वाद नको”

नवी दिल्ली – देशात अल्पसंख्य, बहुसंख्य असा निरर्थक वाद घालण्यात काही अर्थ नाही. देशातील प्रत्येकालाच घटनेने समान अधिकार दिले असल्याने येथे या विषयावरील वादाला काही अर्थ उरलेला नाही असे केरळचे राज्यपाल महंमद आरीपखान यांनी म्हटले आहे. ते दिल्लीत एका परिसंवादात बोलत होते. ते म्हणाले की, गेले अनेक दिवस हा मुद्दा मी उपस्थित करीत आहे. धार्मिक … Read more

नेपाळचे ओली शर्मा अल्पमतात; प्रचंड यांनी काढून घेतला पाठिंबा

काठमांडू, दि. 6- नेपाळमध्ये पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ यांच्या नेतृत्वातील सीपीएनने (माओवादी सेंटर) ओली सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले. यामुळे नेपाळचे ओली सरकार अल्पमतात आले. सीपीएनने (माओवादी सेंटर) ओली सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतल्याचे पत्र नेपाळच्या संसदेच्या सचिवालयाला दिले. ही माहिती पक्षाचे नेते गणेश शाह यांनी दिली. पक्षाचे मुख्य सचेतक देव गुरुंग यांनी … Read more

लक्षवेधी : अल्पसंख्याकांचे निर्णायक मत!

– प्रा. अविनाश कोल्हे मुस्लीम समाजाच्या दृष्टीने दिल्लीतील शाहीनबागेत झालेली निदर्शने, नागरिकत्व कायद्यात केलेल्या दुरुस्ती, तिहेरी तलाक वगैरे मुद्दे तापलेले आहेत. या सर्वांचा या तीन राज्यांतील मुस्लीम समाज कसा विचार करतो, हे 2 मे रोजी जेव्हा निकाल समोर येईल तेव्हा समजेल. चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेशांत आता निवडणुकांचा ज्वर टिपेला पोहोचला आहे. या पार्श्‍वभूमीवर … Read more

बोगसगिरीचे ‘शिक्षण’ : प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेत 23 हजार बोगस विद्यार्थी

डॉ.राजू गुरव पुणे  – धार्मिक अल्पसंख्याक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासन प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना राबवते. तिचा लाभ घेण्यासाठी राज्यातील तब्बल 23 हजार बोगस विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयातील बड्या अधिकाऱ्यांच्या विशेष पथकामार्फत प्रत्यक्ष शाळांना भेटी देवून विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे सत्र सुरू झाले आहे. यामुळे शाळांचेही धाबे … Read more

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना अभियंता बनण्याची संधी

राज्यात 1 हजार 920 जागांवर मिळणार प्रवेश – मंत्री नवाब मलिक मुंबई : अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांकरिता राज्यातील १५ शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये (पॉलिटेक्निक) दुसऱ्या पाळीतील वर्ग सुरु करण्यात आले आहेत. या योजनेतून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना अभियंता बनण्याची संधी उपलब्ध झाली असून सध्या तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. पात्र इच्छूक विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज करावा, असे आवाहन अल्पसंख्याक विकास … Read more

अल्पसंख्याक तरुणांना मिळणार पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण

मंत्री नवाब मलिक यांची माहिती मुंबई : राज्यात पोलीस पदावर अधिकाधिक अल्पसंख्याक तरुणांची निवड होण्याच्या दृष्टीने त्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सध्या या प्रशिक्षणासाठी राज्यातील 14 जिल्ह्यांमधून इच्छुक प्रशिक्षणार्थी उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरु करण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांमध्येही ती लवकरच सुरु केली जाईल. सध्या फक्त निवड प्रक्रिया सुरु असून कोरोनाची परिस्थिती पाहून राज्य … Read more

अल्पसंख्यांकांसाठी निधी कमी पडू देणार नाही – शरद सोनवणे

नारायणगाव – राज्यातील मागासवर्गीय, अल्पसंख्यांक, उपेक्षित सर्वच समाजाच्या उन्नतीसाठी राज्य व केंद्र शासनाने स्वतंत्र विभाग सुरू केले आहेत. त्या विभागातील निधी समाजापर्यंत पोहचविणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. याच भावनेतून जुन्नर तालुक्‍यातील मुस्लिम समाजासाठी नारायणगाव, चिंचोली, पारूंडे, आळेफाटा, राजूरी आदी विविध गावांत सुमारे एक कोटी दहा लाखांची विकासकामे पूर्णत्वास येत असल्याचे जुन्नर तालुक्‍याचे आमदार शरद सोनवणे … Read more