बोरिस जॉन्सन यांचा खळबळजनक दावा; म्हणाले,“पुतिन यांनी दिली होती ब्रिटनवर हल्ल्याची धमकी”

लंडन : ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याविषयी एक खळबळजनक दावा केला आहे. जॉन्सन यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवरील हल्ल्याच्या अगोदर ब्रिटनवर मिसाईल हल्ला करण्याची धमकी दिली होती. बीबीसी आज ‘पुतिन वर्सेस द वेस्ट’ नावाचा एक नवीन माहितीपट प्रसारित करणार आहे. या माहितीपटानुसार २४ फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर … Read more

अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलियाची चीनला युद्धसराव ताबडतोब थांबवण्याची सूचना

फेनोम पेन्ह (कंबोडिया) – चीनने सुरू केलेला क्षेपणास्त्रांचा सराव ताबडतोब थांबवण्यात यावा, अशी सूचना अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाकडून करण्यात आली आहे. अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी तैवानचा दौरा केल्यापासून चीनने तैवानच्या सामुद्रधुनीमध्ये क्षेपणास्त्रांच्या माऱ्याचा युद्धसराव सुरू केला आहे. त्यामुळे त्या भागात तणाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तैवानच्या सामुद्रधनीच्या परिसरात चीनची अनेक लढूा जहाजे आणि … Read more

पाक हद्दीत पडलेल्या क्षेपणास्त्र प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचा आदेश – संरक्षण मंत्री

नवी दिल्ली – भारताची क्षेपणास्त्र यंत्रणा अत्यंत विश्‍वासार्ह आहे आणि क्षेपणास्त्रांची सुरक्षा प्रक्रिया सर्वोच्च दर्जाच्या आहेत, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेत केले. भारताचे एक क्षेपणास्त्र चुकून पाकिस्तानी हद्दीत पडले त्या संबंधात संसदेत निवेदन करताना ते म्हणाले की, या प्रकरणात नेमक्‍या काय त्रुटी निर्माण झाल्या त्याची चौकशी करून त्यात त्वरित सुधारणा केली … Read more