जर्मनी युक्रेनला क्षेपणास्त्र देणार नाही; विरोधकांनी मांडलेला प्रस्ताव संसदेने फेटाळला

बर्लिन – रशियाविरोधात सुरू असलेल्या युद्धाची मदत म्हणून युक्रेनला लांब पल्ल्याची तौरस क्षेपणास्त्रे देण्यास जर्मनीने नकार दिला आहे. युक्रेनला ही क्षेपणास्त्रे देण्यात यावीत, अशी मागणी जर्मन विरोधकांनी संसदेत एका प्रस्तावाद्वारे केली होती. मात्र संसदेत झालेल्या मतदानाच्यावेळी हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. एक दिवस आगोदरच जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शुल्झ यांनी युक्रेनला शस्त्रे न देण्याच्या आपल्या निर्णयाचा … Read more

North Korea : उत्तर कोरियाने डागली रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे

North Korea – उत्तर कोरियाने पुन्हा एकदा रणगाडाभेदी क्षेपणास्त्र अर्थात बॅलेस्टिक मोसाईल डागले आहे. यासंदर्भात जपानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे, दक्षिण कोरियाने या प्रक्षेपणाला दुजोरा देत रविवारी सकाळी क्षेपणास्त्र डागल्याचे सांगितले. मात्र, याबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही. जपानच्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की, त्यांनी उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्र सोडल्याचेही आढळून आले आहे. … Read more

चीनपर्यंत पोहोचणाऱ्या क्षेपणास्त्रांवर भारताचा भर ; स्वीडनमधील आंतरराष्ट्रीय अहवाल

स्टॉकहोम : भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश आपली अण्वस्त्रे वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. 2022 या वर्षामध्ये दोन्ही देशांनी नवीन प्रकारची अण्वस्त्रे विकसित करण्यावर भर दिला आहे. त्यात भारत लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांच्या उत्पादनावर विशेष लक्ष केंद्रित करत असल्याचे निरीक्षण स्वीडनमधील एका आंतरराष्ट्रीय निरीक्षक गटाच्या अहवालामध्ये नोंदववण्यात आले असल्याचे “स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’ने म्हटले आहे. चीन आणि … Read more

इस्राईलने सीमेवर हजारो सैनिक पाठवले : हिंसा थांबणार की युद्ध पेटणार?

जेरुसलेम : इस्राईलने उत्तर गाझा भागात शुक्रवारीही (14 मे) पहाटे जोरदार गोळीबार केला. दुसरीकडे जेरुसलेम वाचवल्याचा दावा करणाऱ्या हमास या मुस्लीम कट्टरतावादी संघटनेने इस्राईलवर लांब पल्ल्याच्या रॉकेट्सचा मारा केला. त्याला प्रत्युत्तर देत इस्राईलने जोरदार हवाई हल्ले केले. इस्त्रायली सैन्याच्या या गोळीबार आणि हवाई हल्ल्यात गाझा परिसरात अनेक लोकांचा मृत्यू झाला. अनेक पॅलेस्टाईन नागरिकांना आपला जीव … Read more