पुणे | कसबा नव्हे तर कोथरूड नवे सत्ताकेंद्र

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुण्यातील सत्ताकेंद्र म्हणून कसबा विधानसभा मतदारसंघाकडे अवघ्या काही वर्षांपर्यंत पाहिले जात होते. मात्र, हे सत्ताकेंद्र आता कसब्याकडून कोथरूडकडे स्थलांतरीत झाले आहे. भाजपकडून ज्येष्ठ नेते आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील हे राज्याच्या मंत्रीमंडळात आहेत. तर नुकतेच भाजपने राज्यसभेवर प्रा. मेधा कुलकर्णी यांना संधी दिली आहे. आता पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी … Read more

सुषमा अंधारे म्हणाल्या,“मुक्ताईनगरमध्ये येऊन हिशोब करेन”, तर चंद्रकांत पाटलांचे सडेतोड उत्तर; म्हटले,”माझं ‘ओपन चॅलेंज’”

मुंबई : शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रबोधन यात्रेतील मुक्ताईनगर सभेला प्रशासनाने परवानगी नाकारली. त्यानंतर सुषमा अंधारेंनी जळगावात बोलताना ‘मी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा हिशोब मुक्ताईनगरमध्ये सभा घेऊनच करेन’, अशी प्रतिक्रिया दिली. यानंतर शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली. “माझा हिशोब चुकता करायचा असेल, तर सर्वांना माझं ‘ओपन … Read more

पाणीपुरवठा समस्या सोडवण्यासाठी बैठक ! आमदार चंद्रकांत पाटील, आयुक्‍त कुमार यांची बाणेर येथे उपस्थिती

  औंध, दि. 31 -बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुस-म्हाळुंगे परिसरातील पाणी प्रश्‍नाबाबत लवकरच तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्त विक्रम कुमार, पाणीपुरवठा वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत बाणेर येथे बैठक आयोजित करण्यात आली. यंदा धरणांमध्ये पाणीसाठा असूनही फक्त प्रशासनाच्या पाणी वितरण अनियोजित धोरणांमुळे बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुस-म्हाळुंगे गावांना अपुरा पाणीपुरवठा होत आहे, असे मत नागरिकांनी … Read more

वाघोली ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाबाबत आमदार चंद्रकांत पाटलांना निवेदन

वाघोली (प्रतिनिधी) : वाघोलीतील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांचे मागील ७ महिन्यांपासून पुणे महानगर पालिकेकडुन रखडलेले वेतन त्वरित प्राप्त होण्यासाठी महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांची हवेली तालुका भाजप पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन निवेदन दिले. याबाबत महापालिका आयुक्त व महापौर यांच्याबरोबर बैठक घेऊन प्रश्न सोडवु असे आश्वासन पाटील यांनी यावेळी दिले. १ जुलै पासुन वाघोलीमधून … Read more

“फोनवर आमच्या शहर अध्यक्षा म्हणाल्या, ताई आम्ही जिवंत राहणार नाही”; रोहिणी खडसेंचा शिवसेनेच्या आमदारांवर गंभीर आरोप

मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी  एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. असे असले तरी जळगावमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये  चांगलेच खटके उडत असल्याचे दिसून येत आहे. जळगावमध्ये शनिवारी मध्यरात्री झालेल्या धक्कादायक प्रकारावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांनी स्थानिक शिवसेना … Read more

उड्या कशा मारायच्या, हे शिवसेनेने दाखवले

पुणे- “उड्या कशा मारायच्या, हे शिवसेनेने नेहमीच दाखवून दिले आहे. ममता बॅनर्जी आल्या, की त्यांना तुमच्यासोबत आहे म्हणायचे. राहुल गांधी यांना भेटल्यावर तुमच्याशिवाय काय होणार, असे म्हणायचे. यालाच उड्या मारणे असे म्हणतात,’ अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर केली.पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची पाटील यांनी बुधवारी भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी ते … Read more