पुणे जिल्हा | खडकवासल्यातून इंदापूरसाठी पाणी सोडा

इंदापूर, (प्रतिनिधी)- इंदापूर तालुक्यामध्ये सध्या दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असून, शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची ही तीव्र टंचाई जाणवत आहे. हातातोंडाशी आलेली शेतात असणारी पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. याची गंभीर दखल घेत राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व आमदार दत्तात्रय भरणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे खडकवासल्यातून इंदापूर साठी पाणी … Read more

पुणे | मग्रुरीची भाषा खपवून घेतली जाणार नाही -रोहित पवार

पुणे- सत्तेत असताना मग्रुरीची भाषा वापरत असाल तर आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना दिला. येथील निसर्ग मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते़. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी पवार गटाच्या एका कार्यकर्त्याला केलेल्या दमदाटीबद्दल भरणे यांनी मी … Read more

पुणे जिल्हा | सुळेंची दुसरी पिढी रणभूमीत दाखल

बारामती (प्रतिनिधी)- बारामती लोकसभा मतदारसंघाचा राजकीय आखाड्यात प्रचाराला वेग आला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पवार कुटुंबीय सक्रिय झाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराचा ज्वर शिगेला पोहोचला आहे. पवार कुटुंबीयातीच चौथी पिढी राजकारणात स्थिरावली आहे. आता यंदाच्या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे या बारामती लोकसभा निवडणुकीच्या रणभूमीत प्रचारात सक्रिय झाल्या आहेत. रेवती … Read more

पुणे जिल्हा | मामा आधी आमच्या लाईटच बघा, मतांचं बघू

पळसदेव, (वार्ताहर) – आधी आमच्या लाईटचा प्रश्न मार्गी लावा, मग तुमच्या मताचे बघू यापूर्वी आम्ही तुम्हाला साथ दिली आणि यापुढेही देऊ; मात्र आमचा विजेचा प्रश्न तातडीने मार्गी लावणे आवश्यक आहे. अन्यथा वेगळा विचार करावा लागेल अशा संतप्त भावना माळेवाडी येथील नागरिकांनी आमदार दत्तात्रय भरणे व माजी सभापती प्रवीण माने यांच्यासमोर व्यक्त केल्या. पळसदेव भागातील माळेवाडी … Read more

पुणे जिल्हा | नमो रोजगार मेळाव्यात इंदापूरकरांना प्राधान्य द्या

पळसदेव, (प्रतिनिधी) – बारामती येथे कौशल्य, रोजगार व उद्योजकता नावीन्यता विभागाच्या वतीने बारामती येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नमो महारोगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे आगमन होण्यापूर्वीच भरणे कार्यक्रम ठिकाणी दाखल झाले होते. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी … Read more

पुणे जिल्हा | पळसदेवमधील बाजारपेठेतील रस्त्याचं ग्रहण संपेना

पळसदेव, (प्रतिनिधी) – पळसदेव माळेवाडी हवालदार चौक शेलारपट्टा असा सुमारे चार किमी रस्त्याला आमदार दत्तात्रय भरणे यांनी सात कोटी रुपयांचा निधी दिला होता. यातील सुमारे ३ किमी रस्त्याचे डांबरीकरण व एक किमी सिमेंटच्या रस्त्याचे काम झाले आहे. मात्र, मुख्य बाजारपेठेतच सिमेंटच्या रस्त्याची साईटपट्टीवर असलेल्या विद्युतवाहक खांबामुळे अडथळा होत आहे. हे विद्युत खांब तातडीने हटवून साईड … Read more

पुणे जिल्हा | भरणे यांच्या प्रयत्नांतून अल्पसंख्याक समाजासाठी 3 कोटी मंजूर

इंदापूर, (प्रतिनिधी) – आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून शासनाच्या अल्पसंख्याक विभागातंर्गत इंदापूरसाठी सुमारे 3 कोटी निधी मंजूर झाला आहे. गेल्याच आठवड्यात आमदार दत्तात्रय भरणे यांनी अल्पसंख्याक समाजासाठी निधी मंजूर करण्याचे सुतोवाच केले होते. लागलीच हा शब्द खरा ठरवत आमदार भरणे यांनी इंदापूर शहरासह ग्रामीण भागातील मुस्लिम वस्त्यांना भरघोस निधी दिला आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांकडून आमदार … Read more

Pune Gramin : आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून अल्पसंख्याक समाजासाठी ३ कोटी मंजूर

– नीलकंठ मोहिते (प्रतिनिधी)  इंदापूर : लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना मिळालेल्या संधीचा उपयोग लोककल्याणासाठी कसा करायचा हे आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपल्या कौशल्यातून उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिले आहे.शासनाचा कुठलाही विभाग असो, पण त्यातील क्रमांक एकचा निधी इंदापूरसाठी मंजूर करून आणण्यात आमदार भरणे हे नेहमीच यशस्वी झाले आहेत. त्यामुळेच आज इंदापूर तालुका विकासाच्या बाबतीत प्रगतीपथावर आला … Read more

पुणे जिल्हा | शहा परिवार ठरतोय राजकारणाचा केंद्रबिंदू

इंदापूर, (प्रतिनिधी) – मागील तीन-चार वर्षांपासून कोणतेही राजकीय पक्षात सक्रिय नसलेला व सामाजिक उपक्रमातून तालुक्यात नावलौकिक कमावलेला इंदापूरच्या शहा परिवाराची विशेष भेट रविवारी (दि. 25) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. काही मिनिटाच्या भेटीतच इंदापूर शहर व्यापारी संघाचे अध्यक्ष भरत शहा यांनी मागणी केलेल्या कालठण – चिकलठाण या भीमा नदीवरील पुलाला मार्गी लावण्याचे काम अवघ्या … Read more

“स्वतःचे मन व परिसर स्वच्छ ठेवला तरच मानसिक समाधान’ – आमदार दत्तात्रय भरणे

– नीलकंठ मोहिते (प्रतिनिधी) इंदापूर : मानवी जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वच्छता अतिशय महत्त्वाचे असून आपले गाव तालुका राज्य स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी आपल्या स्वतःचे घर व परिसर चकाचक ठेवण्याची भूमिका कुटुंबातील प्रत्येक नागरिकांनी मनापासून घ्यावी. यातूनच आपले आरोग्य सुस्थितीत राहू शकते. स्वतःचे मन व परिसर स्वच्छ ठेवला तरच मानसिक समाधान लाभते अशी माहिती राज्याचे माजी … Read more