कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेत जामखेड तालुक्याचा समावेश करा; आमदार राम शिंदे यांची सरकारकडे मागणी

जामखेड  – कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेत जामखेड तालुक्याचा समावेश व्हावा, यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला आहे. याबाबत आमदार शिंदे यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मागणी केली आहे. त्यानंतर जलसंपदा विभागाने कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून याबाबतचा अहवाल मागवला आहे. आमदार शिंदे यांनी केलेल्या महत्वपूर्ण मागणीमुळे जामखेड तालुक्यातील … Read more

3 वर्षानंतर योजनेला मंजूरी; कर्जत-जामखेडला मिळणार उजनीचं पाणी – आमदार राम शिंदे

जामखेड – गेली तीन वर्ष जाणीवपुर्वक प्रलंबीत ठेवलेल्या २५० कोटी रूपये खर्चाची उजनी धरणावरून जामखेड शहराची नळपाणीपुरवठा योजना व मलनिस्सारण योजनेला मंजूरी देतानाच आणि कर्जत तालुक्याला वरदान ठरणारी तुकाई उपसा सिंचन योजनेच काम सूरू करणेबाबत तातडीने बैठक बोलावण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याची माहिती आमदार राम शिंदे यांनी दिली. आमदार राम शिंदे … Read more

‘कोण आला रे कोण आला कर्जत जामखेडचा वाघ आला’ आमदार राम शिंदेंचे कर्जतमध्ये जोरदार स्वागत

कर्जत (प्रतिनिधी) – विधानपरिषदेवर निवडून आल्यानंतर आमदार प्रा राम शिंदे यांचे कर्जत तालुक्यात भाजपाकडून जोरदार स्वागत करण्यात आले. तालुक्यातील सिद्धटेक येथे सिद्धीविनायकाचे दर्शन घेऊन राम शिंदे कर्जत तालुक्यात दाखल झाले. विविध ठिकाणी स्वागत करत वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. राम शिंदे यांनी सर्वसामान्य मतदारांना अभिवादन करीत धन्यवाद व्यक्त केले. राम शिंदे यांचे तालुक्यातील सिदधटेक, बारडगांव, राशीन … Read more