satara | देशात आता मानव एकतेचा संदेश देण्याची वेळ

पुसेगाव, (प्रतिनिधी) – आज सर्व समाजातील लोकांना आपण असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे भारताची अखंडता व एकात्मता धोक्यात आली आहे. लोकशाही धोक्यात असताना त्याला वाचवणे आणि जिवंत ठेवणे ही जबाबदारी तुमच्या आमच्यावर येऊन ठेपली असून देशात आता मानव एकतेचा संदेश देण्याची वेळ असल्याचे प्रतिपादन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले केले. कटगुण, ता. खटाव … Read more

satara | वकिल संरक्षण कायद्यासाठी संसदेत पाठपुरावा करु

सातारा (प्रतिनिधी) – वकील न्यायव्यवस्थेचे आधारस्तंभ आहेत. पत्रकार, डाॅक्टर यांच्यासाठी संरक्षण कायदा करण्यात आला. त्याच धर्तीवर वकील वर्गासाठी संरक्षण कायदा करण्यासाठी संसदेत आवाज उठवून पाठपुरावा करणार आहे. गेली ३५ वर्षे प्रलंबित असलेला कोल्हापूर येथील खंडपीठाचा सर्कीट बेंचचा प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही महाविकास आघाडीचे उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांनी दिली. जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, … Read more

satara | शशिकांत शिंदेंना आव्हान पेलण्याची संधी

सातारा, {श्रीकांत कात्रे} – अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदश्‍चंद्र पवार) सातारा लोकसभा मतदारसंघातून आमदार शशिकांत शिंदे यांंची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार निवडीवर पडदा पडला असला तरी महायुतीच्या डावपेचांचे आव्हान महाआघाडीपुढे आहे. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसमधील आक्रमक नेते म्हणून परिचित असणाऱया शशिकांत शिंदे यांच्यापुढे वेगळेच आव्हान आहे. कारण आता एखाद्या विधानसभा मतदारसंघापुरते नव्हे तर सहा … Read more

सातारा मतदारसंघामध्ये संभ्रम कायम

सातारा – सातारा लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारीचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या जिल्हा दौऱ्यानंतरही साताऱ्याचा उमेदवार दोन चार दिवसांत जाहीर होईल असे सांगून पवारांनी महायुतीचे टेन्शन वाढवले. भाजपने अजूनही खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेले नाही. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूंनी सातारचा संभ्रम कायम ठेवला … Read more

माढा मतदारसंघात तुतारी वाजणारच

दहिवडी – उमेदवार कोणीही असो, माढ्यामध्ये तुतारी वाजणारच, असा ठाम विश्वास आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला. म्हसवड (ता. माण) येथील बाजार पटांगणात आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्रभाकर देशमुख, अभिजित पाटील (पंढरपूर), अभिनेते किरण माने, कविता म्हेत्रे, प्रतिभा शिंदे, संतोष वारे (करमाळा), बाळासाहेब सावंत, विशाल जाधव, डाॅ. महेश माने, दिलीप तुपे, … Read more

पिंपरी | मुंबईत फेरीवाल्यांचे आंदोलन

पिंपरी (प्रतिनिधी) – राज्यातील महापालिका क्षेत्रामध्ये फेरीवाला कायद्याची व महाराष्ट्र नियम २०१६ याची अंमलबजावणी करण्यात यावी व त्यांचेवरील अन्यायकारक कारवाई थांबविण्यात यावे, या व इतर मागण्यांसाठी शहरासह राज्यातील कष्टकऱ्यांनी मुंबई येथे आज आंदोलन केले. नॅशनल हॉकर फेडरेशनचे राष्ट्रीय समन्वयक मेकॅजी डाबरे, महासंघाचे अध्यक्ष, कामगार नेते काशिनाथ नखाते, सचिव विनिता बाळेकुंद्री यांचे नेतृत्वात हे आंदोलन करण्यात … Read more

सातारा | विचार भक्कम असतील तर वय आडवे येत नाही

लोणंद, (प्रतिनिधी)- कोणी गेले किंवा आणखी काही केले तरी आपण त्याचा विचार करायचा नाही. आपली वैचारिक भूमिका मजबूत असेल तर लोकशाहीमधे आपण त्यांना त्यांची जागा दाखवू शकतो. मनस्थिती आणि विचारधारा भक्कम असेल तर वय कधी आडवे येत नसते, असा टोला माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी वयावरून बोलणारांना लगावला. लोणंद येथील राज्यस्तरीय शरद कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन … Read more

कोरेगाव| मनोज जरांगे यांनी केला आमदार शशिकांत शिंदेंचा गौरव

कोरेगाव, (प्रतिनिधी) – मराठा आरक्षणासाठी मुंबईत झालेल्या आंदोलनावेळी नवी मुंबईत मराठा समाजबांधवांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करून, विशेष काळजी घेणार्‍या आमदार शशिकांत शिंदे यांचा आरक्षणाच्या लढ्याचे मुख्य प्रवर्तक मनोज जरांगे-पाटील यांनी नुकताच गौरव केला. मुंबईतील आंदोलनात जरांगे-पाटील यांना सक्रिय पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण राज्यातून मराठा समाजबांधव आले होते. हे आंदांलक मुंबईत प्रवेश करण्यापूर्वी राज्य सरकारने नवी … Read more

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी वस्तुस्थितीचे अवलोकन करा : आमदार शशिकांत शिंदे

कोरेगाव – राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला असून, आर्थिक आरिष्टामुळे तो आत्महत्या करत आहे. राज्य सरकार वेगवेगळी धोरणे जाहीर करत आहे, पन्नास हजार रुपये कर्जमाफीची घोषणा देखील करण्यात आली, प्रत्यक्षात मात्र अद्याप ती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारने वस्तुस्थितीचे अवलोकन करावे आणि निश्‍चित धोरण ठरवावे, अशी मागणी माजी मंत्री, आमदार शशिकांत शिंदे … Read more

महामार्गावर सुविधा द्या अन्यथा टोलनाके बंद करु

सातारा  – राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झालेली असताना दरवर्षी टोलमध्ये भरमसाठ वाढ करण्यात येत आहे. महामार्गाची दुरुस्ती करुन आवश्‍यक त्या सोयीसुविधा उपलब्ध न केल्यास महामार्गावरील टोल नाके बंद करु, असा आक्रमक इशारा खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे व समिती सदस्यांनी दिशा समितीच्या सभेत दिला. याबाबत लवकरच महामार्ग प्राधिकरणाने दिशा समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य यांच्यासमवेत बैठकीचे … Read more