Lok Sabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा तोफा थंडावल्‍या; राज्यातील 11 मतदारसंघांमध्ये 7 मे रोजी मतदान

Lok Sabha Election 2024 – देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत. तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघांत 7 मे रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघांतील प्रचाराच्या तोफा रविवारी सायंकाळी 5 वाजता थंडावल्या आहेत. यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेषत म्‍हणजे राजकारणातील चाणक्य म्‍हणून ओळखले जाणारे शरद … Read more

Pune News : ‘आम्ही कोणालाही भेटलेलो नाही’ – राजेंद्र वागसकर

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांंनी लोकसभा निवडणूकीत भाजपला बिनशर्त पाठींबा दिला आहे. मात्र, पक्षाची प्रचाराबाबत काय भूमिका असेल कार्यकर्ते कसे सहभागी होतील हे ठरविण्यासाठी येत्या शनिवारी राज ठाकरे यांनी पक्षाच्या नेते तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविली आहे. य़ा बैठकीनंतरच आमची भूमिका जाहीर होणार असल्याचे मनसे नेते राजेंद्र वागसकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, … Read more

काही तासाभरात ‘मनसे’ महायुतीमध्ये होणार सहभागी? पक्षातील ‘या’ बड्या नेत्याची महत्वाची माहिती, हालचाली वाढल्या

Bala Nandgaonkar | Raj Thackeray । Lok Sabha Election 2024 – लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्‍यात अनेक राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. उद्या गुरूवार 28 मार्च रोजी महायुतीच्या जागावाटपाचे चित्र स्पष्ट होणार आहे. अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीचा घटक पक्ष असणार की नाही? हे देखील उद्याच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवघ्या काही तासाभरात मनसे पक्ष … Read more

“लोकांची पसंत मोरे वसंत, मनसेला नव्हती पसंत…’; मोरेंच्या राजीनाम्यानंतर रुपाली पाटील ठोंबरेंची पोस्ट व्हायरल !

Vasant More । Rupali Thombre Patil : पुण्यातील मनसेचे फायरब्रँड नेते अशी ओळख असणारे वसंत मोरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. साहेब मला माफ करा अशी फेसबुक पोस्ट शेअर करत वसंत मोरे यांनी आपण मनसे पक्षातून राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. पक्षांतर्गंत राजकारणाला कंटाळून आपण पक्षातून बाहेर पडत असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत … Read more

“18 वर्ष जिद्द आणि चिकाटीची…’; मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त अभिनेत्री ‘तेजस्विनी पंडित’ची खास पोस्ट !

Raj Thackeray । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 18 वा वर्धापन दिन आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. यानिमित आज नाशिकमध्ये मनसेचा 18 वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. नाशिक हा मनसेचा कधीकाळी बालेकिल्ला राहिलेला आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केलं असून, तुफान फटके बाजी … Read more

“मी मनोज जरांगेंना थेट सांगितलं होत…’; मराठा आंदोलनाबाबत राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट !

Raj Thackeray On  Manoj Jarange Patil । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 18 वा वर्धापन दिन आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. यानिमित आज नाशिकमध्ये मनसेचा 18 वा वर्धापन दिन सोहळा पार पडला.  । Raj Thackeray On  Manoj Jarange Patil नाशिक हा मनसेचा कधीकाळी बालेकिल्ला राहिलेला आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने राज ठाकरे … Read more

Raj Thackeray : बाबरी मशिदीची ‘ती’ वीट घेऊन राज ठाकरे पुण्यात; कुणाला दिली भेट, पुढे काय होणार, वाचा…

Raj Thackeray : राम मंदिर आणि बाबरी मशीद हा वाद देशात तब्बल तीन दशकं सुरु होता. या संपूर्ण घटनाक्रमात मैलाचा दगड आणि हिंदूंसाठी सर्वात महत्त्वाचा क्षण ठरला तो म्हणजे बाबरी मशीद पाडली गेली तो क्षण. 6 डिसेंबर 1992 मध्ये अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली आणि त्याचे प्रतिसाद सर्व देशभरात उमटताना पाहायला मिळाले. दरम्यान, बाबरी मशीद … Read more

‘पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची करा, अमेरिकेत देखील मराठी शाळा आहे’; राज ठाकरेंची मागणी

Raj Thackeray – महाराष्ट्रात आपण मराठी भाषेला जपले पाहिजे. मराठीची व्याप्ती ही अत्यंत अफाट आहे. तरीदेखील आपण सध्या मराठी भाषेकडे दुर्लक्ष करत आहोत. सध्या राज्यातील मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहोत, त्यामुळे राज्यात पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकणे हे सक्तीचे करायला हवे, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारकडे केली आहे. राज ठाकरे … Read more

Vasant More : पुण्याची पसंत मोरे वसंत..! लोकसभेसाठी मनसेचा खास प्लॅन; वसंत मोरेंच्या बॅनर्सने वेधलं लक्ष

Vasant More – मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे (Vasant More) सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. मराठी माणसाच्या हक्काचा विषय असो वा एखाद्याला मदत करणं असो मोरे आपली प्रत्येक अपडेट सोशल मीडियावरून देत असतात. सोशल मीडियावर देखील त्यांचा मोठा चाहता वर्ग असून, त्यांची प्रत्येक पोस्ट नेहमीच ते चर्चेत असते. मात्र, आता वसंत मोरे हे पुन्हा एकदा … Read more

Raj Thackeray : गड्यांनो महाराजांची आण हाय..! मनसेचं मराठा आंदोलकांना आवाहन, राज ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

Raj Thackeray : मला मराठा समाजापेक्षा (maratha reservation) कुणीही मोठं नाही कारण मी या समाजालाच सगळं काही मानतो. असं म्हणत उपस्थितांशी संवाद साधत असताना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना आज अश्रू अनावर झाले. पाणी पिण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाने विनंती केली. जी विनंती मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मान्य … Read more