Pune: कामगारांना बांधून ठेवून २० लाखांचे मोबाईल पळविले

पुणे – टिळक रोडवरील एका मोबाईलच्या स्टोअररूमधील कामगारांना चाकूच्या धाकाने बांधून ठेवत दुकानातील २० लाख ५० हजारांचे मोबाईल चोरून पळालेल्या तिघांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. यातील दोघेजण मुंबईतील असून एकजण चिंचवडमधील आहे. आरोपींकडून पोलिसांनी चोरीचे मोबाईल जप्त केले आहेत. झबीउल्लाह नबीउल्लाह खान (२८, रा. घाटकोपर, मुंबई), सोहेल अय्युब शेख (२०, रा. मुंबई), कमलेश विश्वास मोरे … Read more

देशातील 18 लाखांहून अधिक सिम कार्ड होणार बंद? सरकारने ‘या’ कारणासाठी घेतला मोठा निर्णय

Cyber Crime |

Cyber Crime |  देशातील सायबर गुन्हे आणि ऑनलाइन फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. ऑनलाइन फसवणुकीत मोबाइल सिमचा वापर रोखण्यासाठी, टेलिकॉम ऑपरेटर देशभरातील सुमारे 18 लाख मोबाइल कनेक्शन बंद करणार आहेत. विविध कायद्यांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांकडून सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणूक प्रकरणांच्या तपासात या मोबाईल क्रमांकांचा सहभाग समोर आला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी … Read more

रिमोटची कटकट मिटणार…. आता फोनच्या मदतीनेच करा AC चालू-बंद; कसे ते एकदा पाहाच

Air Conditioner | AC | Mobile | अनेक वेळा टीव्ही किंवा एसीचा रिमोट कुठेतरी ठेवला जातो आणि आपण तो विसरून जातो. जेव्हा कधी एसी आणि टीव्हीवर नियंत्रण ठेवावे लागते तेव्हा काळजी वाटते. अशा स्थितीत फोन करून रिमोट मिळावा अशी इच्छा प्रत्येकाला वाटते, पण नंतर निराशा होते. तुमच्यासोबत असे होऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत … Read more

कॉल फॉरवर्डिंग सुविधा ‘या’ तारखेपासून होणार बंद; सरकारने घेतला मोठा निर्णय

Call Forwarding|  सरकारने 15 एप्रिलपासून दूरसंचार कंपन्यांना USSD-आधारित कॉल फॉरवर्डिंग थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. येत्या 15 एप्रिलपासून ही सेवा बंद होणार आहे. मोबाईल फोनद्वारे होणारी फसवणूक आणि ऑनलाइन गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी यासंदर्भात अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. या सेवा पर्यायी पद्धतींनी पुन्हा सुरू करता येतील, असेही आदेशात म्हटले आहे. दूरसंचार कंपन्यांकडून USSD आधारित अनेक … Read more

पिंपरी | अमेझॉन कंपनीच्या 48 लाखांच्‍या वस्‍तू चोरल्‍या

पिंपरी, (प्रतिनिधी) – अमेझॉन कंपनीचे लॅपटॉप, मोबाइल व इतर महागड्या इलेक्‍ट्राॅनिक वस्तूंची वाहतूक करीत असताना कंटेनर चालकाने 48 लाख रुपयांच्‍या महागड्या वस्तू चोरून नेल्‍या. ही घटना 12 मार्च ते 14 मार्च याकालावधीत बेंगलोर ते आंबेठाण, पुणे या मार्गावर घडली आहे. अनुज सचिव तिवारी (वय 25, रा. वाघोली) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. … Read more

तुमच्या दुकानात लावा ‘Paytm’चा साऊंड बॉक्स; फक्त पेमेंटची माहिती नाही तर, ‘हे’ फीचर्स सुद्धा आहेत खास, किंमत फक्त….

Paytm Soundbox । तुम्ही दुकानदार असाल आणि पेटीएम वरून पेमेंट घेत असाल तर ही खास बातमी तुमच्यासाठी आहे. अनेकदा ग्राहकांची गर्दी असताना दुकानदाराला खूप काम करावे लागते आणि एखाद्या ग्राहकाने पेटीएमद्वारे पैसे भरले तर त्याला त्याचा मोबाईल पुन्हा-पुन्हा तपासावा लागतो. । Online Payment ग्राहकांकडून मिळालेल्या पेमेंटची खातरजमा करण्यासाठी दुकानदाराला आपला मोबाईल पुन्हा-पुन्हा तपासणे कठीण जाते. … Read more

Jalna| चार्जिंगला लावलेला मोबाईल कानाला लावताच झाला स्फोट; 5 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत

Jalna|

Jalna| जालना जिल्ह्यात चार्जिंगला लावलेल्या फोनचा स्फोट होऊन एका चिमकुल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चार्जिंगला लावलेला फोन कानाला लावताच त्याचा स्फोट झाल्याने यात अवघ्या पाच वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या कुंभारी येथे ही घटना घडली आहे. समर्थ परशुराम तायडे, असं मयत बालकाचे नाव आहे. तो मूळचा संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोडमधील … Read more

PUNE: पादचाऱ्याला धमकावून मोबाइलची चोरी

पुणे – पादचारी तरुणाला धमकावून मोटारीतून आलेल्या चोरट्यांनी त्याच्याकडील मोबाइल संच चोरुन नेल्याची घटना मंडईतील रामेश्वर चौकात घडली. याबाबत विल्सन जोसेफ अमेर (२५, रा. गणेशनगर, एरंडवणे) याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विल्सन पहाटे तीनच्या सुमारास छत्रपती शिवाजी रस्त्यावरुन निघाला होता. रामेश्वर चौकात मोटारीतून आलेल्या दोन चोरट्यांनी त्याला अडवले. विल्सनला धमकावून चोरट्यांनी त्याच्याकडील २२ … Read more

PUNE: मार्केटिंग काॅल्सपासून आता हाेणार सुटका!

पुणे – मार्केटिंग कॉल्समुळे अनेकजण हैराण होत आहेत. डीएनडी ॅक्टीव्ह केल्यानंतर कंपन्यांकडून साध्या मोबाईलचा वापर करण्यात येत आहे. एखादा क्रमांक ब्लॉक केला, तरी वेगळ्या क्रमांकावरून काॅल्स येत असल्याने त्रासला असाल, तर ग्राहकांसाठी एक खूशखबर! कुणी विनाकारण फोन करून तुम्हाला त्रास देत असेल तर आता ५० हजारांपासून २ लाखांपर्यंत दंड लावला जाऊ शकतो. केंद्राने नवीन टेलिकाॅम … Read more

घरबसल्या मोबाईलवरून 5 मिनिटांत काढा ‘आयुष्मान कार्ड’, 5 लाखांपर्यंत मोफत उपचार, पहा पद्धत

Ayushman Bharat Card – देशातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने सरकारने आयुष्मान भारत योजना सुरू केली आहे. आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा दिला जातो. आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नागरिकांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना आयुष्मान भारत कार्ड दिले जाते. हे कार्ड हॉस्पिटलमध्ये दाखवून, … Read more