‘मोबाईल रिचार्ज’चे दर वाढणार

नवी दिल्ली – कमी दरात मोबाईल सेवा देणे परवडत नसल्यामुळे नोव्हेंबर 2021 मध्ये मोबाईल कंपन्यांनी आपल्या सेवाचे दर 18 ते 25 टक्‍क्‍यांनी वाढविले होते. यात 2022 मध्ये आणखी वाढ होण्याची शक्‍यता असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. याअगोदर मोबाईल सेवाचे दर वाढविण्यासाठी एअरटेल कंपनीने पुढाकार घेतला होता. आता आम्ही पुन्हा मोबाईल सेवाचे दर वाढविण्यासाठी कचरणार नाही … Read more

मोबाईल रिचार्जच्या 399 रिफंडासाठी गमावले 77 हजार रु.

पुणे – ऑनलाईन मोबाईल रिचार्ज न झाल्याने त्याच्या 399 रुपयांच्या रिफंडासाठी एकाने गुगपे पे हेल्प लाईनवर संपर्क केला. मात्र हा संपर्क करणे त्याला तब्बल 77 हजार रुपयांना महागात पडले. भामट्याने त्याच्या खात्यातून 77 हजार रुपयांची रक्कम वर्ग करुन घेतली. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्वती दर्शन येथे रहाणाऱ्या एका … Read more