मुलांना मोबाईलच्या विश्वातून बाहेर काढायचंय? त्यांना सामाजिक संस्कार देण्यासाठी तुम्ही काय करायला हवे? जाणून घ्या…

अनेक मुले स्वभावाने लाजाळू असतात आणि बाहेरील जगापासून दूर राहतात. कित्येक मुलं मोबाईल आणि लॅपटॉपलाच आपलं जग मानतात आणि त्यांना त्यांच्या शेजाऱ्याचं नावही माहीत नसतं. मोबाईलच्या माध्यमातून आपण संपूर्ण जगाशी सामाजिक किंवा सोशल आहोत असे त्यांना वाटते. जेव्हा मुले मित्र बनवू शकत नाहीत किंवा त्यांना समाजात वावरताना अडचणी येतात तेव्हा पालकांसाठी हे एक आव्हान असू … Read more