NDA च्या 14 मित्रपक्षांकडे 53 जागा, पण 9 पक्षांच्या फक्त 11 नेत्यांची मंत्रीपदी वर्णी ; मोदी 3.0 मध्ये ‘या’ पक्षांना डावलले

PM Modi New Cabinet ।

PM Modi New Cabinet ।  सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून रविवारी शपथ घेतली. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन त्यांनी देशात नवीन इतिहास निर्माण केला आहे.  दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत ७२ मंत्र्यांनीही शपथ घेतली. यामध्ये 30 कॅबिनेट मंत्री, 5 स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. अशा प्रकारे एनडीएच्या 9 पक्षांच्या 11 खासदारांना मोदी … Read more

“नरेंद्र मोदी तीन वर्षांनंतर पंतप्रधानपदावर राहणार नाहीत” ; ‘या’ प्रसिद्ध ज्योतिषाची भविष्यवाणी, योगींबद्दलही केले भाकीत

Prediction about Narendra Modi ।

Prediction about Narendra Modi । लोकसभा निवडणुकीत एनडीएला सलग तिसऱ्यांदा बहुमत मिळाले आहे. यासह नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. आज नरेंद्र मोदीही पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की, यावेळी नरेंद्र मोदी सरकारचा कार्यकाळ कसा असेल? यावेळीही ते आपला कार्यकाळ पूर्ण करू शकतील का? तर या सर्व प्रश्नांची … Read more

Narendra Modi swearing in ceremony : नरेंद्र मोदींच्या शपथविधीला जागतिक नेत्यांची भारतभेट; वाचा पाहुण्यांची यादी…

Narendra Modi swearing in ceremony – 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा 9 जून 2024 रोजी शपथविधी होणार आहे. यावेळी भारताच्या शेजारील आणि हिंद महासागर प्रदेशातील देशांच्या नेत्यांना सन्माननीय अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंगे, मालदीव्जचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मोईज्जू, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफीफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख … Read more