मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये जेडीयूच्या ‘या’ नेत्यांची मंत्रीपदी लागणार वर्णी ; वाचा कोणाचा लागला नंबर ?

JDU Leaders in Modi Cabinet।

JDU Leaders in Modi Cabinet। पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदींनी शपथ घेण्यापूर्वी मोदी मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांपर्यंत फोन पोहोचण्यास सुरुवात झालीय. ललन सिंह यांना कॅबिनेट मंत्रीपद तर रामनाथ ठाकूर यांना जेडीयू कोट्यातून राज्यमंत्रीपद मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ललन सिंह बिहारच्या मुंगेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून खासदार … Read more

मोदी सरकारने ओबीसींच्या हक्कांचे संरक्षण केले – चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई – कॉंग्रेसने दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजाच्या विकासाकडे नेहमीच दुर्लक्ष केले. अनेक वर्ष सत्तेत असलेल्या कॉंग्रेसने मागासवर्गिय आयोगाला संविधानिक दर्जा दिला नव्हता. मोदी सरकारने आयोगाला संविधानिक दर्जा देऊन ओबीसींच्या हक्कांचे संरक्षण केले असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. प. बंगालमध्ये २०१० नंतर देण्यात आलेली प्रमाणपत्रे रद्द करण्याच्या कोलकाता उच्च न्यायालयाच्या … Read more

काश्मिरी पंडित आजही निर्वासित छावण्यांत का?; ठाकरे गटाचा मोदी सरकारला सवाल

मुंबई – गेल्या चार वर्षांत काश्मीरमध्ये सातत्याने जवानांवर आणि पोलिसांवर निर्घृण हल्ले सुरूच आहेत आणि शेकडो जवानांना त्यात हौतात्म्य पत्करावे लागले. सामान्य जनतेवरही हल्ले झाले. मुख्य म्हणजे शांतता नांदत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात, मग निर्वासित छावण्यांत आजही काश्मिरी पंडित का राहत आहेत? त्या पंडितांची घरवापसी का होऊ शकलेली … Read more

जर मोदी सरकार आले तर…; लालू प्रसाद यादव यांचा पंतप्रधानांवर जोरदार प्रहार, म्हणाले….

Lalu Prasad Yadav On Narendra Modi – लोकसभा निवडणुकीबाबत पक्ष आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरू आहे. नुकतंच दरभंगा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. तर रविवारी लालू प्रसाद यांनी त्यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. यादव यांनी सोशल मीडियावर दहा मुद्दे लिहून मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा … Read more

‘मोदी सरकारच चायनीज मॉडेलवर चालतेय’ – आदित्य ठाकरे

मुंबई – केंद्रात असलेले मोदी सरकार हे चायनीज मॉडेलवर चालत असून ते चीनला डोळे दाखवायला घाबरते, अशी टीका ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचे होते, या अमित शाहांच्या आरोपालाही त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे यांनी एका वृत्‍तवाहिनीला दिलेल्‍या मुलाखतीत केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर सडकून … Read more

पुणे जिल्हा | मोदी सरकारने सर्वांसाठी योजना राबवल्या

शिक्रापूर, – युवा आणि तरुण बेरोजगारांसाठी एक लाख कोटींची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लागू केली आहे. त्यामुळे रोजगाराला तर फायदा होणार आहेच; शिवाय उत्पादन, व्यवसाय, उद्योगाला हातभार लागणार आहे. त्यासाठी मोदींना तिसर्‍यांदा प्रंतप्रधान म्हणून बघण्यासाठी त्यांच्याच विचारांचा खासदार संसदेत गेला पाहिजे. म्हणूनच मला आपले पाठबळ द्यावे असे आवाहन शिरुरचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी … Read more

“दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना संपवायचे आहे…”; सुनीता केजरीवाल यांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

रांची – अरविंद केजरीवाल यांना सत्तेची लालसा नाही. त्यांना फक्त देशाची सेवा करायची आहे. मात्र, सध्‍या देशात अत्यंत घाणारडे राजकारण सुरू आहे. त्यांच्या जेवणावर कॅमेराद्वारे लक्ष ठेवले जात आहे. ते काय खातात यावर लक्ष ठेवले जात आहे. ते मधुमेहाचे रुग्ण असून गेल्या 12 वर्षांपासून दररोज इन्सुलिन घेत आहेत. मात्र तुरुंगात त्यांना इन्सुलिन दिले जात नाही. … Read more

सुप्रीम कोर्टात मोदी सरकारनेच केली मनमोहन सिंग यांची प्रशंसा

नवी दिल्ली- उदारीकरण आणि भारतीय अर्थव्यवस्था खुली करण्याच्या संदर्भात १९९१ मध्ये ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आणि तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांची केंद्रातील भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने देशाच्या सर्वोच्च न्यायालयात प्रशंसा केली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे देशातून परवाना राजचे युग समाप्त झाल्याचेही सरकारने म्हटले आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या … Read more

‘सरकारचे निर्णय कोणाला घाबरवण्यासाठी नाहीत’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सगळ्याच विषयांवर सविस्तर उत्तरे दिली आहेत. माझ्याकडे नव्या योजना आहेत, कोणी घाबरण्याचे कारण नाही असे नमूद करतानाच आपले निर्णय हे कोणाला घाबरवण्यासाठी नाहीत तर देशाच्या समग्र विकासासाठी असल्याची टिप्पणी त्यांनी केली. तसेच सध्या कायम वादात असलेली ईडी … Read more

“‘एप्रिल फूल डे’ आपल्याकडे अच्छे दिन म्हणून साजरा” ; आदित्य ठाकरेंचा भाजपवर निशाणा

Aditya Thackeray ।

Aditya Thackeray । यवतमाळमध्ये आज ठाकरे गटाचे स्टार प्रचारक आदित्य ठाकरे यांची सभा होणार आहे. आदित्य ठाकरे आज संजय देशमुख यांचा प्रचार करणार आहेत. यवतमाळमधून संजय देशमुख महाविकास आघाडीकडून आज अर्ज दाखल करणार आहेत. यावर प्र आदित्य ठाकरे यांनी तिक्रिया देताना,” यवतमाळमध्ये प्रचार सुरु आहे, सभा होणार आहेत. एनडीएकडून तिथे अद्याप उमेदवार देण्यात आलेला नाही. … Read more