मेलोनींपासून मुइज्जूपर्यंत जगभरातून नरेंद्र मोदींवर विजयी हॅट्रिकसाठी अभिनंदनाचा वर्षाव

Congratulations to Narendra Modi ।

Congratulations to Narendra Modi । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन करणार आहे. मात्र, गेल्या दोन निवडणुकांप्रमाणे यंदाही भाजपला स्वबळावर बहुमत मिळवता आलेले नाही. पण एनडीएने 290 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. यासह केंद्रात सलग तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन होणार आहे.यासह मोदींनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी … Read more

भारत-मालदीव संबंधांना लागणार पुन्हा ‘ग्रहण’ ? ; राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझ्झूंनी सत्ता राखली

Maldives Parliamentary Election।

Maldives Parliamentary Election। मालदीवमध्ये संसदीय निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता मतमोजणी सुरू आहे. मालदीवसोबतच्या संबंधातील खट्टूपणामुळे भारताबरोबरच चीनही या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या नेतृत्वाखाली पीपल्स नॅशनल काँग्रेस (पीएनसी) मालदीवमधील संसदीय निवडणुकीत विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे भारत आणि मालदीवमधील संबंधांना पुन्हा एकदा ग्रहण लागणार असल्याचे दिसून येतंय. मुज्जू यांच्या … Read more

India-Maldives : मालदीवमधील मुइज्जू सरकारवर महाभियोगाची टांगती तलवार ; “आम्ही याच्यावर…” म्हणत भारताने स्पष्ट केली भूमिका

India-Maldives : मालदीवमधील राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर  चांगलेच संकटात आल्याचे दिसून येत आहे. कारण त्यांच्यावर सध्या महाभियोगाची टांगती तलवार आहे. मालदीवच्या प्रमुख विरोधी पक्षाने महाभियोग संसदेत आणण्याची पूर्ण तयारी केली आहे. दरम्यान, या मालदीवच्या या अंतर्गत मुद्द्यावर भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी … Read more

Mohammad Muizzu : मालदीवची आणखी एक चिथावणीखोर घोषणा; भारतासोबतच्या 100 करारांचे पुनरावलोकन करणार

Mohammad Muizzu : मालदीवचे नवे राष्ट्रपती म्हणून मोहम्मद मुइज्जू यांनी  शपथ घेतल्यानंतर भारताविरोधात पावले उचलण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. मालदीवमध्ये 77 भारतीय लष्करी जवान असून येथील नवीन सरकार भारतासोबत झालेल्या 100 हून अधिक करारांचा आढावा घेत आहे. याविषयीची माहिती मालदीवच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. त्यामुळे दोन्ही देशातील संबंध आणखी ताणले जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत … Read more