“फोनवर आमच्या शहर अध्यक्षा म्हणाल्या, ताई आम्ही जिवंत राहणार नाही”; रोहिणी खडसेंचा शिवसेनेच्या आमदारांवर गंभीर आरोप

मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी  एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. असे असले तरी जळगावमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये  चांगलेच खटके उडत असल्याचे दिसून येत आहे. जळगावमध्ये शनिवारी मध्यरात्री झालेल्या धक्कादायक प्रकारावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांनी स्थानिक शिवसेना … Read more

अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या 3 घटना

अल्पवयीन मुलीवर पित्याचा अत्याचार पुणे – परिचय आणि नात्यातील व्यक्‍तींकडूनच अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. यामुळे घराच्याबाहेर मुलींवर सुरक्षेचे प्रश्‍नचिन्ह उभे असताना आता घरातही सुरक्षित नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे रक्ताच्या नात्यातील व्यक्तींकडून केल्या जाणाऱ्या अत्याचाराचे नवे आव्हान पोलिसांपुढे उभे आहे. पहिल्या प्रकरणात बिबवेवाडीत वडिलांनीच आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. … Read more

रोडरोमिओ मोकाट, पोलीस प्रशासन कोमात

– मुकुंद ढोबळे शिरूर शहरात शाळा, कॉलेज सुरू होताच रस्त्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकी आणि रोडरोमियोंचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे शिरूर शहरातील शाळकरी मुली, महिलांबाबत सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. यावर आवाज उठविणाऱ्या महिला संघटना गप्प का, असा प्रश्‍न शहरवासियांना पडला आहे. पोलीस प्रशासन मूग गिळून गप्प आहे. पोलीस विभागाने रोडरोमिओंचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. … Read more