सातारा – अल्पवयीन मुलाच्या विनयभंगप्रकरणी वृद्धास सश्रम कारावास

कराड  – अल्पवयीन मुलाचा विनयभंग केल्याप्रकरणी कराड तालुक्‍यातील हनिफ नालसाब शेख (वय 66) यास तीन वर्षे सश्रम कारावास आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश के. एस. होरे यांनी शुक्रवारी सुनावली. याबाबत माहिती अशी, हानिफ शेख याने अल्पवयीन मुलाला घरी बोलावून घेऊन त्याचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पीडित मुलाच्या … Read more

#video : पृथ्वी शॉच्या अडचणीत वाढ; सपना गिलकडून विनयभंगाची तक्रार दाखल

नवी दिल्ली :  भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि अभिनेत्री सपना गिल यांच्यामध्ये झालेल्या कथित झटापटीची चर्चेने देशात एकच खळबळ उडाली होती. पृथ्वी शॉ व सपना गिलमध्ये मुंबईतल्या एका नाईट क्लबबाहेर सेल्फी काढण्यावरून वाद झाले होते. यावेळी सुरुवातीला पृथ्वी शॉने सपना गिलविरोधात गैरव्यवहाराची तक्रार केली होती. त्यावेळी सपना गिलला अटकही झाली होती. मात्र आता सपना गिलने … Read more

“रामदेव बाबांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला जात नाही, हा किती गलिच्छपणा आहे”; ‘त्या’ विधानावरून सुषमा अंधारेंचे सरकारवर टीकास्त्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी महिलांनी कपडे परिधान केले नाही, तरीही त्या चांगल्या दिसतात,असे योगगुरू रामदेव बाबा यांनी महिलांच्या कपड्यावरून आक्षेपार्ह विधान केले होते. यावेळी मंचावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. याच प्रकारावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधारी पक्षावर टीकास्त्र सोडले आहे. तसेच रामदेव बाबांवर विनयभंगाचा गुन्हा का दाखल … Read more

“जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात राज्य महिला आयोगाने कारवाई करावी”; तक्रारदार महिलेची मागणी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यात एकच गोंधळ आहे.  दरम्यान, या प्रकरणावर राज्य महिला आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार महिलेने केली. आव्हाडांविरोधात विनयभंगाची तक्रार देणाऱ्या पीडित महिलेने आज मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेत आव्हाडांनी जाणूनबुजून ते कृत्य केले असल्याचा आरोप केला आहे. पीडित तक्रारदार … Read more

बारामती: विनयभंगप्रकरणी आरोपीला 1 वर्षाची शिक्षा

बारामती – विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस एक वर्ष सश्रम कारावास व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वागडोळे यांनी सुनावली. प्रशांत मोजर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. बारामती शहरातील तांदुळवाडी कल्याणीनगर येथे १५ जून २०१८ रोजी हा प्रकार घडला. पीडित महिला घरात एकटी असताना आरोपी याने घरात घुसून पीडित महिलेचा हात … Read more

Pune Crime: विनयभंगाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद

पुणे – विनयभंगाच्या गुन्ह्यात एक महिण्यापासून फरार असलेल्या गुन्हेगारास स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकाने जेरबंद केले. गुन्हा केल्यापासून संबंधीत आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पोलीस अंमलदार ज्ञाना बडे व मनोज भोकरे यांना मिळालेल्या खबरीनूसार आरोपी यासिन मोमीन (19,रा. डायसप्लॉट, गुलटेकडी) याला मार्केटयार्ड परिसरातून ताब्यात घेण्यात आले. ही कामगिरी सहायक पोलीस निरीशक अमोल रसाळ … Read more

बारामती: विनयभंग प्रकरणात एकास तीन वर्षे कारावास

बारामती – अल्पवयीन मुलीस लग्नाची मागणी करीत तिचा विनयभंग केल्याच्या खटल्यात किरण अनिल सकट (रा. बारामती) यास येथील बारामती न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. ए. शहापुरे यांनी तीन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पीडितेला दंडाची रक्‍कम नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. दि. 9 जून 2013 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता … Read more

विनयभंग प्रकरणात बाळ बोठेचा जामीन अर्ज फेटाळला

नगर   – रेखा जरे हत्याकांडाचा मास्टरमाईंड बाळ बोठे याचा विनयभंगाच्या गुन्ह्यातील जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने हा जामीन फेटाळला. आता पुढील सुनावणी दि. 28 फेब्रुवारी रोजी होणार आहे. रेखा जरे यांच्या हत्येनंतर बाळ बोठे फरार झाला होता. फरार असतानाच त्याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बोठे … Read more

विनयभंगातील आरोपीला अवघ्या 36 तासात शिक्षा, 6 महिने “सक्त मजुरी’

पिंपरी – महिलेच्या विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर अवघ्या 36 तासांत आरोपी हॉटेल व्यावसायिकाला सहा महिन्यांच्या शिक्षेसाठी कारावासात पाठवले आहे. हिंजवडी पोलिसांनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीची सर्वत्र कौतुक केले जात आहे. समीर श्रीरंग जाधव (वय 31, रा. साखरेवस्ती, हिंजवडी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या हॉटेल व्यवसायिकाचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिलेल्या … Read more

छेडछाड प्रकरणी न्यायालयाने युवकाला दिली ‘भन्नाट शिक्षा’; ६ महिने २००० महिलांचे कपडे धुवावे लागणार

मधुबनी : देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना आपण रोज वाचतो किंवा ऐकत असतो. दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढच होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, अशा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीना सहसा तुरुंगवासाची किंवा दंडाची शिक्षा न्यायालय देताना दिसत. मात्र बिहारमध्ये महिला छेडछाड प्रकरणात आरोप सिद्ध झालेल्या एका आरोपीला न्यायालयाने दिलेली शिक्षा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. बिहारच्या … Read more