पापाराझींवर भडकली ‘मोना सिंग’

‘जस्सी जैसी कोई नहीं’ फेम मोना सिंगने शेअर केले की तिला वाटते की फोटोग्राफर कधी कधी वॉर्डरोब खराब होण्याची प्रतीक्षा करतात जेणेकरून ते सोशल मीडियावर सनसनाटी फोटो पोस्ट करू शकतील. अधिकाधिक महिलांनी अशा गोष्टींविरोधात उभे राहावे अशी तिची इच्छा असल्याचेही तिने सांगितले. मोना सिंह म्हणाली, ‘तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात जा किंवा कोणत्याही अवॉर्ड फंक्शनला जा यावेळी … Read more

लग्न परंपरा.. रूढी आणि खेळखंडोबा ! Made in Heaven 2 चा ट्रेलर एकदा पहाच VIDEO

मुंबई – भारतीय लग्नांतील रीती,परंपरा या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या असल्याचे पाहायला मिळते. हाच धागा पकडत भारतीय लग्नसमारंभांमधील परंपरा, आधुनिक महत्त्वाकांक्षा आणि सामाजिक रुढी यांच्यातील विरोधाभास दाखवायला ‘मेड इन हेवन’चा दुसरा सीजन रेडी झाला आहे. नुकतंच याचा ट्रेलर देखील प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलवरून यामधून काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. सीझन 1 च्या शेवटी, … Read more