पुणे जिल्हा : खेडमध्ये सोमवारी 100 भूमिपूत्र कीर्तनकारांचा सन्मान

शरद बुट्टे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राजगुरूनगर – उत्तर पुणे जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खेड तालुक्यातील 100 भूमिपुत्र कीर्तनकारांचा सन्मान आणि तालुक्यातील 200 भजनी मंडळ व सामाजिक संस्थांना सतरंजी व पिण्याचे जार वाटप कार्यक्रम सोमवार (दि. 27) आयोजित केला आहे. … Read more

Lok Sabha Election 2024: चौथ्या टप्प्यासाठीचा प्रचार संपला: सोमवारी राज्यातील 11 तर देशभरात 96 जागांसाठी मतदान

नवी दिल्ली  – लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यासाठीचा प्रचार शनिवारी सायंकाळी समाप्त झाला. त्या टप्प्यात १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ९६ जागांसाठी सोमवारी (१३ मे) मतदान होईल. त्यामध्ये महाराष्ट्रातील ११ जागांचाही समावेश आहे. आंध्रप्रदेशात लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकांसाठीही मतदान होईल. आंध्रच्या दृष्टीने दोन्ही निवडणुकांसाठी एकाच वेळी मतदान होणार असल्याने चौथ्या टप्प्याला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. त्या … Read more

पुणे जिल्हा : वढू येथे सोमवारी संभाजी महाराज पुण्यतिथी

कार्यक्रमाची तयारी : समाधी स्थळावर हेलिकॅप्टरमधून पुष्पवृष्टी होणार कोरेगाव भीमा – श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा ३३५ वा पुण्यतिथी कार्यक्रम भव्य स्वरूपात होण्यासाठी श्री क्षेत्र वढू बुद्रुक ग्रामपंचायत, धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती व धर्मवीर संभाजीराजे युवा मंचाने तयारी सुरु केली आहे. प्रथेप्रमाणे फाल्गुन अमावास्येला दि. ८ एप्रिल रोजी होणाऱ्या ३३५ … Read more

पुणे जिल्हा : नांदूरच्या श्रीराम मंदिरात सोमवारी धार्मिक कार्यक्रम

मंचर  : अयोध्या या ठिकाणी प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापना उत्सव कार्यक्रम होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नांदूर येथील ग्रामदैवत प्राचीन प्रभू श्रीराम मंदिरामध्ये समस्त ग्रामस्थ नांदूर, विठ्ठलवाडी आणि टाकेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. 22) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन श्रीराम देवस्थान समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. पहाटे 4 वाजता श्रीराम प्रभूंचा अभिषेक, 5 ते 7 … Read more

नगर : जामखेड पोलीस ठाण्यातर्फे सोमवारी रक्तदान शिबीर

जामखेड – मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यात शहीद जवानांच्या स्मरणार्थ व हुतात्मा दिन स्मरणार्थ तरुणांमध्ये देश, समाज व राष्ट्राप्रती प्रेमाची अन् त्यागाची भावना जागृत राहण्यासाठी जामखेड पोलीस ठाण्यातर्फे सोमवारी (दि.४) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विविध आजारांचे प्रादुर्भाव वाढले असून, रक्तदात्यांची संख्या त्या प्रमाणात कमी आहे. परिणामी नेहमीच रक्ताची कमतरता भासते. २६/११ च्या हल्ल्यातील शहीद … Read more

पुणे जिल्हा : धनगर समाज आरक्षणासाठी सोमवारी मुंबईत आंदोलन

बारामती- धनगर समाज नव्याने आरक्षण मागत नाही. त्यामुळे आदिवासी मंत्री तथा आदिवासी समाजाने विरोध करण्याचे कारणच नाही. राज्यघटनेप्रमाणे असलेल्या हक्‍कापासून 75 वर्षांपासून धनगर समाजाला जाणीवपूर्वक वंचित ठेवले असल्याचा घणाघात आरोप कल्याणी वाघमोडे यांनी केला आहे. धनगर आरक्षणासाठी दि. 30 ऑक्‍टोबर रोजी आझाद मैदानावर आंदोलन होणार आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र (डढ आरक्षण) अंमलबजावणी करण्यासाठी … Read more

सोमवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याचा धोका 13 % जास्त? हृदयविकाराचा या दिवसाशी काय संबंध?

पुणे – हृदयविकाराचा झटका हे जगभरातील अचानक मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. एका अंदाजानुसार, कोरोनरी हार्ट डिसीज (CHD) हा हृदयविकाराचा सर्वात सामान्य प्रकार आहे, ज्यामुळे दरवर्षी सुमारे चार लाख लोकांचा मृत्यू होतो. एकट्या अमेरिकेत हृदयविकाराच्या झटक्याने 8 लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत. कोविड महामारीनंतर हृदयविकाराच्या झटक्याची प्रकरणे अधिक नोंदवली जात आहेत, असे आरोग्य तज्ञ म्हणतात. … Read more

प्रियंका गांधी सोमवारी फोडणार मध्यप्रदेशातील प्रचाराचा नारळ; नर्मदा नदीच्या काठावर प्रार्थना….

जबलपुर – कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी सोमवारी नर्मदा नदीच्या काठावर प्रार्थना करून मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या प्रचाराला सुरुवात करतील, असे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले. जबलपूर हे राज्याच्या महाकोशल प्रदेशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले शहर आहे, ज्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी मतदार आहेत. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत, कॉंग्रेसने आठ-जिल्ह्यातील 13 अनुसूचित जमातींसाठी राखीव जागांपैकी 11 जागा जिंकल्या … Read more

धरणग्रस्तांचे सोमवारपासून ठिय्या आंदोलन

सातारा – धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्तांनी मोठा त्याग केल्यामुळे अनेक धरणांची कामे मार्गी लागली. या माध्यमातून पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीला पाणी मिळाले. मात्र, ज्यांनी त्याग करुन आपल्या जमिनी प्रकल्पांना दिल्या त्यांच्यावरच अन्याय करण्याचे काम सरकारकडून होत आहे. विकासाचे चक्र उलटे फिरवणारे दोन शासन निर्णय सरकारने काढले असून त्यामुळे धरणग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तांचे जीवन उध्वस्त होण्याचा धोका आहे. हे शासन … Read more

पुणे जिल्हा : हवेलीत सोमवारपासून 11 गुंठ्याचा दस्त होणार

*आर्थिक गाडा रुळावर * भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला पाठपुरावा लोणी काळभोर  – हवेली तालुका भारतीय जनता पक्षाच्या उपोषणामुळे हवेली तालुक्‍यात सोमवार (दि. 29) पासून 11 गुंठ्यांच्या दस्त नोंदणीस सुरुवात होणार आहे. अकरा गुठ्यांची दस्तनोंदणी सुरु होणार असल्याने हवेलीचा अडकलेला आर्थिक गाडा पुन्हा एकदा रुळावर येणार आहे. हवेली तालुक्‍यात 11 गुंठ्यांची खरेदी खते सुरु व्हावीत या मागणीसाठी … Read more