पुणे | मनी लॉड्रिंगच्या नावे ४९ लाखांची फसवणूक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कंपनीतील अधिकाऱ्यास मनी लॉड्रिंगची भीती दाखवून आरटीजीएसद्वारे ४९ लाख ३७ हजार रुपये वर्ग करण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे सायबर चोरट्यांनी त्याला तब्बल तीन दिवस स्काइप आयडीवरील व्हिडिओ कॉल सुरू ठेवण्यास लावून त्याच्या हालचलींवरही नियंत्रण ठेवले. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरि सिंग (४१,रा. भोसलेनगर, शिवाजीनगर) यांना एका … Read more

पुणे | साडेसतरा लाखांची ऑनलाइन फसवणूक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पोलीस अधिकारी, सीबीआय अधिकारी असल्याचा बनाव करून एका महिलेची तब्बल १७ लाख २९ हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. बँक खात्यातून मनी लॉड्रिंग होत असल्याची भीती दाखवत तिच्या खात्यातून ऑनलाइन पद्धतीने हे पैसे धमकावून वर्ग करून घेण्यात आले. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औंध येथील आनंद पार्क येथे … Read more

अनिल देसाई यांच्या ‘पीए’विरोधात गुन्हा दाखल

मुंबई  – राज्यातील सत्तांतरानंतर ठाकरे गटातील नेत्यांवर ईडीकडून अनेक गुन्हे दाखल केले जात आहेत. यात काहींची चौकशी करण्यात आली असून, काहींना समन्स बजावण्यात आले आहेत. अशातच आता ठाकरे गटातील नेते अनिल देसाईंचे निकटवर्ती आणि खासगी सचिव दिनेश बोभाटेंविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला. बोभाटे तपास यंत्रणाच्या फेऱ्यात अडकल्यामुळे अनिल देसाई यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिवसेना … Read more

EDने शिव ठाकरे अन् अब्दू रोजिकला बजावला समन्स; रेस्टॉरंट आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात होणार चौकशी

Abdu Rozik And Shiv Thakare Summoned By Ed

Abdu Rozik And Shiv Thakare । टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय रिॲलिटी शोपैकी एक असलेल्या ‘बिग बॉस 16’ मध्ये स्टार शिव ठाकरे आणि  अब्दू रोजिक यांचा जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. अशात आता शिव ठाकरे आणि  अब्दू रोजिक हे अडचणीत सापडले आहे. या दोघांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. एका हाय-प्रोफाईल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात साक्ष देण्यासाठी  … Read more

अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाचा झटका; ईडीच्या तक्रारीनंतर ‘या’ दिवशी हजर राहण्याचे आदेश

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिल्लीतील मद्यधोरण गैरव्यवहारप्रकरणी न्यायालयाने केजरीवाल समन्स बजावले आहे. येत्या १७ फेब्रुवारीला हजर राहण्यास सांगितले आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) यापूर्वी केजरीवाल यांना पाच वेळा समन्स बजावला होता. मात्र समन्स बजावून देखील ते चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. ‘ईडी’ने केजरीवाल यांच्याविरोधात न्यायालयात तक्रार केली होती. त्यावरून … Read more

खात्यावर 500 रुपये असणाऱ्या शेतकऱ्यांवर ईडीची मनिलॉंड्रिंगची कारवाई ! भाजप पदाधिकाऱ्यांशी असलेला वाद भोवला

नवी दिल्ली – ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पाचशे रूपये देखील नाहीत अशा तामिळनाडुतील दोन गरीब दलित शेतकऱ्यांवर ईडीने चक्क मनिलॉंड्रिंगची कारवाई केली आहे. भाजपच्या स्थानिक नेत्याशी या शेतकऱ्यांचा जमीनीचा वाद आहे. त्यातून त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठीही ईडीचा वापर केला गेला असल्याचे हे आगळेच उदाहरण ठरले आहे. या कारवाईच्या विरोधात हे शेतकरीही ठाम आहेत व दबून न जाता … Read more

‘आप’चे आमदार अमानतुल्ला खान यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीचे छापे

नवी दिल्ली  – कर्मचारी भरती गैरव्यवहार प्रकरणात आपचे आमदार अमानतुल्ला खान यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगच्या चौकशीचा एक भाग म्हणून आज पुन्हा ईडीने त्यांच्या ठिकाणांची झडती घेतली. ईडीने ऑक्टोबर मध्येच अमानतुल्ला यांच्यावर छापा टाकला होता. अमानतुल्ला हे दिल्ली विधानसभेत ओखला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. या प्रकरणी त्यांच्या तीन कथित साथीदारांना नोव्हेंबरमध्ये अटकही करण्यात आली होती. ईडीने आरोप केला … Read more

भारत-अमेरिका सचिवांमध्ये मनी लॉन्डरिंग आणि टेरर फंडिंग रोखणारा संवाद

नवी दिल्ली  – भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाचे महसूल सचिव संजय मल्होत्रा आणि अमेरिकेच्या दहशतवाद आणि अर्थसाहाय्यविषयक गुप्तचर विभागाचे अवर सचिव ब्रायन नेल्सन यांनी बुधवारी अमेरिका-भारत मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक आणि दहशतवादासाठी अर्थपुरवठा रोखणारा संवाद या मंचावर पुन्हा बैठकीचे आयोजन केले. या मंचावर आयोजित सत्रांमध्ये सहभागी झालेल्यांनी प्रत्येक देशाचा आभासी मालमत्ता आणि आभासी मालमत्ता सेवा पुरवठादारांसोबतच्या अनुभवांची … Read more

ED Raids in conutry : जम्मू, पठाणकोट, मुंबईसह 8 शहरांमध्ये ईडीचे छापे ; आरबी एज्युकेशनल ट्रस्टवर पीएमएलए प्रकरणात कारवाई

ED Raids in conutry : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)  आज जम्मू-काश्मीर, कठुआ आणि पंजाबमधील पठाणकोटसह 8 वेगवेगळ्या शहरांमध्ये  छापेमारी केली आहे. आरबी एज्युकेशनल ट्रस्टच्या विरोधात दाखल झालेल्या पीएमएलए प्रकरणात हा छापा टाकण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. माजी आमदार आणि माजी खासदार लाल सिंह आणि ट्रस्टच्या अध्यक्षा कांता अंदोत्रा ​​यांच्या घरांवर ईडीने छापे टाकले आहेत. ट्रस्टला … Read more

मनीष सिसोदियांची मनी ट्रेलमध्ये कोणतीही भूमिका नाही तर आरोपींमध्ये समावेश का? SC चा EDला सवाल

नवी दिल्ली – दिल्ली मद्यधोरण भ्रष्टाचार प्रकरणी मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर आज पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने ईडीला फटकारताना अनेक प्रश्न उपस्थित केले. मनीष सिसोदिया यांची मनी ट्रेलमध्ये कोणतीही भूमिका नाही, तर मनी लॉंड्रिंगच्या आरोपींमध्ये सिसोदिया यांचा समावेश का? असा प्रश्न उपस्थित करताना सर्वोच्च न्यायालयाने मनी लॉंड्रिंग हा वेगळा कायदा असल्याचे … Read more