पुणे जिल्हा : उरुळीच्या शेतकऱ्याची सावकाराच्या तावडीतून सुटका

सहा वर्षांपूर्वीच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता उरुळी कांचन – उरुळी कांचन येथील शेतकऱ्याने पाट्स (ता. दौंड) येथील शेतजमीन खरेदी करण्यासाठी 15 लाख रुपये मासिक 5 टक्के व्याजदराने उडवंडी (ता. दौंड) येथील एका खासगी सावकाराकडून घेतले होते. मात्र, व्याजासह रक्कम परत केल्यानंतरही सावकाराने शेतकऱ्याने दिलेले धनादेश बँकेत भरले. हे धनादेश न वटल्यामुळे सावकाराने फिर्याद देत दौंड न्यायालयात … Read more