‘मी तर बोलून बोलून थकले…’ ; सुप्रिया सुळे भाजप सरकारवर का चिडल्या?

Supriya Sule Statement ।

Supriya Sule Statement । महाराष्ट्रातील अनेक भागात लोकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. उष्मा एवढा वाढला आहे की नागरिकांची अवस्था दयनीय झाली आहे. अशा परिस्थितीत शरद पवार गटाच्या खासदार आणि बारामती मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी देशातील वाढते तापमान आणि वातावरणातील बदलांवरून मोठे वक्तव्य केले आहे. यासोबतच त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सामान्यांच्या प्रश्नांसाठी वेळ … Read more

Monsoon 2024: जूनमध्ये किती पाऊस पडेल ? हवामान खात्याने सांगितला अंदाज

Monsoon Latest Update : एकीकडे कडाक्याच्या उन्हामुळे देशात हाहाकार माजला आहे तर दुसरीकडे हवामान खात्याने दिलासा देणारी बातमी दिली आहे. मान्सून लवकरच दाखल होणार आहे. यावेळी मान्सून जोरदार कोसळेल. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सांगितले की, यावेळी मान्सून वेळेपूर्वी दाखल होईल. … Read more

यंदा अंदमानमध्ये ‘या’ तारखेला मान्सूनचे होणार आगमन? ; हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

Monsoon 2024 ।

Monsoon 2024 । मागच्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत वळीवाचा पाऊस पडतोय. मुंबईसह, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, डोंबिवली या परिसरात काल तर वादळी वाऱ्याने १४ जणांचा बळी घेतला.  दरम्यान, या वातावरणावरून सर्वांना वेध लागले ते म्हणजे  आता मान्सूनचा पाऊस कधी येणार ? याचे. तर आता  पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून एक महत्त्वाचा अंदाज जाहीर करण्यात … Read more

Monsoon 2024: स्कायमेटने जाहीर केला मान्सूनचा अंदाज, अल निनोचा प्रभाव कसा असेल जाणून घ्या..

नवी दिल्ली – हवामान अंदाज एजन्सी स्काय मेटने मंगळवारी मान्सूनचा अंदाज जाहीर केला. स्कायमेटच्या मते 2024 मध्ये मान्सून (Monsoon 2024) सामान्य असेल. एजन्सीने मान्सून हंगाम 102% (5% अधिक-वजा मार्जिन) असण्याचा अंदाज वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळी हंगामातील सरासरी (एलपीए) 868.6 मिमी आहे. स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतिन सिंग यांनी सांगितले की, सुरुवातीला … Read more