“ही आघाडी INDIA नाही तर..” विरोधकांच्या नव्या आघाडीची PM मोदींकडून खिल्ली

नवी दिल्ली – काँग्रेसने भाजप विरोधी पक्षांना एकत्र घेत इंडिया ही आघाडी बनवली.यामध्ये भाजप विरोधी अनेक स्थानिक पक्ष एकत्र आले आहेत. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ‘इंडिया’ आघाडीचे नामकरण करत विरोधकांची खिल्ली उडवली आहे. विरोधकांनी संसदेत आणलेल्या अविश्वास प्रस्थावाच्या भाषणादरम्यान पंतप्रधान बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत अविश्वास प्रस्तावाला उत्तर देण्यासाठी उभे राहिले आणि … Read more

जुलै महिन्याच्या ‘या’ तारखेला सुरु होणार संसदेचे पावसाळी अधिवेशन ! समान नागरी कायद्यासह विरोधकांच्या एकजुटीचे काय होणार ?

नवी दिल्ली – संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार असून ते 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज ही माहिती दिली. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभुमीवर केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीविरोधात देशातील विरोधी पक्ष एकत्र यायला लागले असल्यामुळे हे अधिवेशन वादळी होण्याची शक्‍यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी … Read more