२६ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान, ८८ जागांवर मतदान, राहुल गांधी, हेमा मालिनी ‘या’ दिग्गजांचे भवितव्य ठरणार

Lok Sabha Election 2024 । देशातील लोकसभेच्या 543 पैकी 102 जागांसाठी शुक्रवारी मतदानाला सुरुवात झाली आहे. आता 26 एप्रिल रोजी होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात 12 राज्यांतील एकूण 88 जागांसाठी मतदान होणार आहे. ज्या राज्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यामध्ये छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, आसाम, बिहार, मणिपूर, राजस्थान, त्रिपुरा, … Read more

दक्षिणेत भाजप शून्य तर उत्तरेत अर्धा…’ काँग्रेसचा मोठा दावा

पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर काँग्रेसने मोठा दावा केला आहे. काँग्रेस पक्षाच्या मीडिया सेलचे प्रभारी जयराम रमेश म्हणाले की, पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपचा आलेख दक्षिणेत तर निम्मा उत्तरेत स्पष्ट झाला आहे. ते म्हणाले की, पहिल्या टप्प्यात 21 राज्यांतील 102 जागांवर मतदान झाले. ग्राउंड रिपोर्टवरून हे स्पष्ट झाले आहे की भारताची आघाडी भाजपपेक्षा खूप पुढे आहे. जयराम म्हणाले … Read more

मतदान केल्यानंतर भाजप उमेदवार सर्वेश सिंह यांचा मृत्यू; निडणूक पुन्हा होणार

Lok Sabha Election 2024 । मतदानानंतर उमेदवाराचा मृत्यू होण्याची ही घटना काही पहिलीच वेळ नाही… 1991 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मुरादाबादसारखी परिस्थिती आराहमध्ये निर्माण झाली होती. भारतीय जनता पक्षाचे मुरादाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कुंवर सर्वेश सिंह यांचे शनिवारी सायंकाळी निधन झाले. वयाच्या ७१ व्या वर्षी दिल्ली एम्समध्ये सायंकाळी साडेसहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कुंवर सर्वेश … Read more

“योगी आदित्यनाथांचे शिरच्छेद करणाऱ्याला दोन कोटींचे बक्षीस”; मुख्यमंत्र्यांना फेसबुकवरून पुन्हा जीवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना वारंवारपणे जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. दरम्यन, आज पुन्हा एकदा त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावेळी फेसबुकवर मेसेजद्वारे पोस्ट टाकून शिरच्छेद करण्याची धमकी देण्यात आली असून या पोस्टमध्ये, शिरच्छेद करणाऱ्याला दोन कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे म्हटले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकीची … Read more

अनोखा लग्न सोहळा! तीन फुटाचा नवरदेव आणि अडीच फुटाची नवरी अडकले विवाहबंधनात

लखनौ – उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात अनोखा लग्न सोहळा संपन्न झाला आहे. तीन फुटाच्या वराचा अडीच फुटाच्या वधूशी विवाह झाला. हा अनोखा विवाह पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले होते. उपस्थितांनी दोघांनाही आशीर्वाद देऊन सुखी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. लग्नानंतर वराने नववधूला घेऊन स्कॉर्पिओ गाडीत बसवून घेऊन गेला. हे प्रकरण रामपूर जिल्ह्यातील शाहाबाद भागातील आहे. शाहबादच्या मोहल्ला … Read more

वऱ्हाडाची कार अनियंत्रित होऊन विजेच्या खांबाला आणि झाडाला धडकली, सहा ठार, पाच जखमी

लखनौ – मुरादाबाद येथे लग्नात सामील होण्यासाठी जाणाऱ्या वऱ्हाडाची कार अजीमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनियंत्रित होऊन विजेच्या खांबाला आणि नंतर झाडावर जाऊन आदळली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून कारमधील सहा जणांचा मृत्यू झाला, तर चालकासह पाच जण जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर तीन जखमींची प्रकृती चिंताजनक … Read more

Big Accident : बस-ट्रकच्या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू; मृतांची ओळख पटणे कठीण

मुरादाबाद – उत्तर प्रदेशातील मुरादाबद येथे शनिवारी बस-ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. मिनी बस आणि ट्रकची धडक झाल्याने अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की मृतांची ओळख पटणे कठीण झाले होते. दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 2 लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, … Read more