सातारा : मोराळे येथील पक्षांची किलबिल घालतेय मनाला भुरळ

पक्षांना पाहण्यासाठी निसर्गप्रेमींची वाढतेय वर्दळ मायणी – खटाव तालुक्यातील मोराळे येथील परिसर निसर्ग सौंदर्याने खुलून गेला असून सध्या गुलाबी थंडीत हिरव्यागार निसर्गात विविध रंगी पक्षांची किलबिल निसर्गप्रेमींना भुरळ घालत आहे. या पक्षांना पाहण्यासाठी अनेक निसर्गप्रेमी तासनतास या परिसरात रमून जात आहेत. यावर्षी पाऊस कमी झाल्याने पाण्याची वाणवा जाणवणार आहे. मात्र, खटाव तालुक्यातील निसर्गाने अद्याप मान … Read more

अग्रलेख : अनंत अमुची ध्येयासक्‍ती…

वर्णद्वेषाची फोफावत चाललेली विषवल्ली ऑस्ट्रेलियातही दिसून आली. त्यांना जो काही मानसिक त्रास द्यायचा होता तो त्यांनी भारतीय संघाला जमेल तितका दिला. पण परिणाम उलटाच झाला. भारतीय संघाचे मनोधौर्य खालावण्याऐवजी उंचावले आणि जो कसोटी सामना आपण हरणारच अशी खात्री होती, तो आपण केवळ अनिर्णितच राखला नाही तर, नैतिक विजयही मिळवला. हा सामना एकवेळ आपण जिंकू असे … Read more

सर्जिकल स्ट्राईकने दहशतवाद्यांचे मनोबल खचेल हा भ्रम ठरला

शिवसेनेचा शाब्दिक बाण: काश्‍मीरमधील रक्तपात, महाराष्ट्रातील आक्रोश अस्वस्थ करणारा मुंबई : सर्जिकल स्ट्राईक केल्यावर पाकिस्तानी दहशतवाद्यांचे मनोबल खचेल हा भ्रम ठरला आहे. उलट, काश्‍मीरमधील हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. काश्‍मीरमधील रक्तपात आणि महाराष्ट्रात होणारा हुतात्मा जवानांच्या कुटूंबीयांचा आक्रोश अस्वस्थ करणारा आहे, अशा शब्दांत शिवसेनेकडून पुन्हा मोदी सरकारवर शाब्दिक बाण सोडण्यात आला आहे. जम्मू-काश्‍मीरात नुकत्याच झालेल्या … Read more