पुणे जिल्हा: खेड पंचायत समितीवर थाळीनाद मोर्चा

राजगुरूनगर – अंगणवाडी महिला कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी आज राजगुरूनगर येथे खेड पंचायत समितीवर थाळीनाद मोर्चा काढण्यात आला. हुतात्मा स्मृतिशिल्पापासून ते खेड पंचायत समितीपर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात तालुक्यातील मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका, मदतनीस सहभागी झाल्या होत्या. मोर्चानंतर अंगणवाडी कर्मचारी संघाच्यावतीने खेड पंचायत समितीच्या दारात धरणे आंदोलन झाले व मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी नवीन मदतनीस आदेशाची … Read more

अहमदनगर – जरांगे पाटील यांच्या मोर्चाच्या नियोजनासाठी बैठक

पारनेर –  मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटी ते मुंबई पदयात्रेच्या नियोजनासाठी मराठा समाजाच्या समनवयकांनी पारनेर व सुपा येथे गुरुवारी सायंकाळी नियोजन बैठका घेतल्या. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज २० जानेवारीपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथन पदयात्रेने मुंबईला जाणार आहे. या … Read more

पुणे जिल्हा : जुन्नर-पुणे शेतकरी आक्रोश मोर्चा

शिवनेरीवरून आज प्रारंभ – सत्यशील शेरकर ओझर – शेतकरी विरोधी धोरण राबविणार्‍या व शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार्‍या केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात 27 ते 30 डिसेंबर 2023 दरम्यान पुणे जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची सुरुवात शेतकरी बंधू भगिनींच्या उपस्थितीत बुधवारी (दि.27) शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी पायथा, जुन्नर येथून होणार असल्याची … Read more

सातारा – आरक्षणासाठी मेढ्यात धनगर समाजाचा भव्य मोर्चा

मेढा  – धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेश करावा, आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, या आणि अन्य मागण्यांसाठी धनगर समाजाने मेढा, ता. जावळी येथे तहसील कार्यालयावर सोमवारी भव्य मोर्चा काढला. ‘आरक्षण आमच्या हक्काचे’, ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. धनगर समाजाचे नेते प्रवीण काकडे, शिवाजीराव गोरे, विलास शिंदे, राजू गोरे, रोहित … Read more

पुणे जिल्हा : भाजप कामगार मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी पासलकर

मलठण : वार्ताहर: दौंड तालुक्यातील हिंगणीबेर्डी (मूगाव) येथील महेंद्र पासलकर यांची भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे यांच्या मार्गदर्शनात महेंद्र पासलकर यांची निवड करण्यात आली. गेल्या अनेक वर्षापासून भाजपाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत … Read more

वाईचा “मराठा क्रांती’चा मोर्चा शांततेत

वाई  -जालना येथे मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी वाईच्या मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पाचवडपर्यंत काढण्यात आलेला पायी मोर्चा मोठ्या शांततेत व लोकांच्या मोठ्या प्रतिसादात पार पडला. वाई ते सातारा असा काढण्यात येणारा हा मोर्चा पाचवड येथे अडवण्यात आला. तेथेच निवेदन देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. मराठा समाजातील तरुण- तरुणींनी श्री रायरेश्‍वर येथून वाई गणपती … Read more

रूपगंध : मोर्चा

आज ढोलके हत्ती, ढब्बू अस्वल, अहंकारी सिंह महाराज आणि गर्जेराव वाघ यांची सभा भरली होती. सभेचा विषय होता, “मोर्चा’. सर्व मानव जातीवरती हल्लाबोल मोर्चा करायचा आहे. असे एकमताने ठरले होते. मागचे काही दिवस जंगलात याची चर्चा सुरू होती. तेवढ्यात शेपटी हलवत कोल्हा आणि लांडगा तेथे आले. “तुझ्या वाचून करमेना’ अशी त्यांची मैत्री! पण जवळ आले … Read more

“पोलिसांनी लवकर बंदोबस्त करावा नाही तर…”; ‘जय भीम’ म्हणत जितेंद्र आव्हाडांनी दिला इशारा

मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसींसंबंधी केलेल्या एका वक्तव्याने राज्यात चांगलाच वाद निर्माण झाला आहे. भाजपाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामधील आव्हाडांनी ओबीसी समाजाचा अपमान केला असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या घरावर मोर्चा निघणार असून पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी … Read more

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक; बीडमध्ये विनायक मेटे यांच्या नेतृत्वात मोर्चा

बीड – मराठा आरक्षण प्रश्नावर राज्याच्या राजकारणात खूप मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाज बांधवांमधून मोठ्या प्रमाण रोष व्यक्त करण्यात येत आहे. या अनुषंगाने मराठा आरक्षणावर फेरविचार होण्यासंदर्भात आणि राज्य सरकारवर दबाव वाढवण्यासाठी आज बीडमध्ये मराठा क्रांती संघर्ष मोर्चास सुरुवात झाली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला … Read more

… तर पोलिसांविरोधात मोर्चा काढू – आमदार शशिकांत शिंदे

सातारा (प्रतिनिधी) – राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना फ्लेक्स बाबत नगरपालिकेची परवानगी घेतली असताना जाणून बुजून आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचे काम पोलिसांनी केले आहे. पोलिसांकडे आम्ही परवानगी मागितली होती मात्र त्यांनी का परवानगी दिली नाही, हे माहिती नाही. परंतु गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ प्रसंगी रस्त्यावर उतरून  पोलिसांविरोधात मोर्चा काढू असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत … Read more