‘पॅसिव्ह स्मोकिंग’अधिक धोकादायक; धूम्रपान न करणाऱ्यांनाच होतो जास्त त्रास

वॉशिंग्टन : धूम्रपान करणे ही आधुनिक काळातील एक जीवनशैली मानली जाते. धूम्रपानाचे तोटे जरी सर्वच आरोग्य यंत्रणा समोर आणत असल्या तरी धुम्रपानाचे प्रमाणही वाढले आहे. अर्थात फक्त धूम्रपान करणाऱ्यांनाच धुम्रपानाचा त्रास होतो असे नाही तर धूम्रपान न करणाऱ्यांना पण जास्त त्रास होतो. धूम्रपान न करता फुफुसात जाणाऱ्या धुराचा जास्त त्रास होतो, अशा व्यक्तींना पॅसिव्ह स्मोकिंगचे … Read more

डेल्टापेक्षाही ‘ओमिक्रॉन’ प्रकार जास्त धोकादायक! जाणून घ्या लक्षणे आणि प्रतिबंध करण्याच्या पद्धती

नवी दिल्ली : जगातील सर्व देशांमध्ये करोना संसर्गाची प्रकरणे पुन्हा एकदा जोर धरू लागली आहेत. दक्षिण आफ्रिकेतील B.1.1.1.529 या प्रकाराने करोनाचा नवा आणि सर्वात धोकादायक मानला जात असल्याने आरोग्य तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे. या नवीन प्रकाराला ‘ओमिक्रॉन’ असे नाव देण्यात आले आहे. जरी जगभरात ओमिक्रॉन प्रकाराची प्रकरणे फारच कमी आहेत, तरीही अभ्यासाच्या आधारावर … Read more

सावधान! महिलांमधील उच्च रक्तदाब जास्त धोकादायक

नॉर्वेतील सोळा वर्षाच्या संशोधनानंतर निष्कर्ष वॉशिंग्टन : पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये उच्च रक्तदाब जास्त धोकादायक असून 40 वर्षांवरील महिलांसाठी हा उच्चं रक्तदाब अनेक विकारांना निमंत्रण देऊ शकतो.असा निष्कर्ष नॉर्वेतील संशोधकांनी तब्बल १६ वर्षांच्या संशोधनानंतर काढला आहे. या 16 वर्षांच्या कालावधीमध्ये 12339 पुरुष आणि महिलांवर संशोधन करण्यात आले. त्यावेळी या संशोधनात सहभागी झालेल्या महिला आणि पुरुषांचे सरासरी … Read more