पुणे जिल्हा : मुसळधार पावसाने भोरला झोडपले

भोर – भोर तालुक्यात शनिवारी (दि. 4) सायकाळी 4.45 पासून सुमारे दोनतास झालेल्या मुसळधार पालसाने चांगलेच झोडडून काढले.सायंकाळी 7.20 पर्यंत रीमझीम सुरुच होती. या पावासाचा शेतीच्या कामांसाठी फायदा झाला असून झुळवाफेवार टाकलेल्या भाताच्या रोपाला हा पाऊस पोषक ठरणार आल्याचे बळीराजाचे म्हणणे आहे. या पावसामुळे आंबा पिकाचे फळबागाचे नुकसान झाले असून फळबागायतदार शेतकर्‍यांची मात्र तारांबळ उडाल्याचे … Read more

Surya namaskar । सूर्यनमस्कार करण्याची सर्वोत्तम वेळ कोणती? जाऊन घ्या, चमत्कारिक फायदे !

Surya namaskar benefits in morning : सकाळी उठल्यानंतर व्यायाम आणि योगासने केल्याने तुम्हाला निरोगी राहण्यास मदत होते. पण कोणताही योग करण्यासाठी योग्य वेळ आहे. जसे सूर्यनमस्कार. लोक सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा सूर्यनमस्कार करतात. पण, सकाळी सूर्यनमस्कार करायचा याचा अर्थ असा नाही की तुम्ही उठल्याबरोबर ते करायला सुरुवात करा. सूर्यनमस्कार करण्याची हीच योग्य वेळ आहे … Read more

प्रभातचा दणका ! …अन् महामार्ग प्रशासन खडबडून जागे

कल्याण-नगर महामार्गावर पॅचवर्क बेल्हे – कल्याण-नगर महामार्ग खड्ड्यांत या मथळ्याखाली दैनिक प्रभातने गुरुवारी (दि. 28) वृत्त प्रसिद्ध होताच झोपलेले महामार्ग प्रशासन खडबडून जागे झाले अन् शुक्रवारी (दि. 29) तात्काळ पॅचवर्क करून खड्डे बुजवल्याने प्रवाशांसह स्थानिकांनी प्रभातचे आभार मानले आहेत. आळेफाटा ते अणे घाटापर्यंत कल्याण-नगर महामार्गाला अनेक धोकादायक खड्डे अपघाताला आमंत्रण देत असून ते तात्काळ बुजवावेत … Read more

पुणे जिल्हा : संकलित मूल्यमापन चाचण्या सकाळी घ्या

राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेची मागणी टाकळी हाजी – एसटीएआरएस प्रकल्प नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पॅट) अंतर्गत संकलित मूल्यमापन २ व इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी वार्षिक परीक्षा सकाळच्या शाळेच्या ७.३० ते ११.३० या वेळेत घेण्यात याव्यात, अशी मागणी संघटनेचे राज्याध्यक्ष अनिल पलांडे यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल … Read more

walnut benefits : पुरुषांसाठी वरदान आहे ‘अक्रोड’; सकाळी न्याहारीला खाल्यास होतात ‘हे’ गजब फायदे !

walnut benefits – अक्रोड (walnut benefits) आपल्या शरीराला अनेक फायदे देतात. अक्रोडमध्ये अनेक पोषक तत्व असतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर (walnut benefits) असतात. आणि त्यामुळेच हे दिवसाच्या सुरुवातीपासून रात्रीपर्यंत शरीरासाठी ऊर्जेचा स्रोत मानला जातो. हा एक खास खाद्यपदार्थ आहे. जो पुरुषांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आज आम्ही तुम्हाला पुरुषांसाठी अक्रोड खाण्याचे काय फायदे आहेत ते … Read more

चांगले आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी सकाळी उठल्यावर ‘या’ गोष्टी नक्की करा; होईल खूप मोठा फायदा…

पुणे – तुमच्या जीवनशैलीचा तुमच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो, म्हणूनच प्रत्येकाला निरोगी दिनचर्या पाळण्याचा सल्ला दिला जातो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण जाणून-बुजून अशा अनेक गोष्टी करत असतो, ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आपल्यापैकी बहुतेकजण अशा अनेक चुका करतात, विशेषत: सकाळच्या वेळी, ज्यांचे दीर्घकालीन परिणाम खूप हानिकारक असू शकतात. आरोग्य तज्ञांच्या मते, चांगल्या सवयींनी … Read more

morning habits : सकाळी उठल्यावर ‘या’ गोष्टी नक्की करा, तुम्हाला होईल लाभच लाभ…

morning habits : आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण आपापल्या कामात इतका व्यस्त झाला आहे की त्यांना स्वतःची काळजी (health) घेण्यासही वेळ मिळत नाही. दिवसभर चिडचिड, थकवा आणि आळशी वाटणारे अनेक लोक तुम्ही पाहिले असतील. त्यामुळे त्यांचे व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवन देखील विस्कळीत झाले आहे. पण तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल करून हे टाळू शकता. रोज सकाळी (morning) … Read more

ॲक्शन मोड ऑन ! सकाळीच अजित पवारांकडून मांजरीतील विकास कामांची पाहणी

शिरूर लोकसभा व हडपसर विधानसभा मतदारसंघात पवारॲक्शन मोडमध्ये विवेकानंद काटमोरे मांजरी : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आगामी निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. राष्ट्रवादीतील शरद पवार यांच्या बाजूने असणारे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना अजित पवारांनी थेट आव्हान दिलंय.खासदार कोल्हे यांच्या विरोधात उमेदवार देणार अन् तो मोठ्या फरकाने निवडून आणणार, असं पवार काल म्हणालेत. त्यानंतर आज अजित पवार शिरूर लोकसभा … Read more

रोज सकाळी फक्त 20 मिनिटे चाला, आरोग्याला होतील ‘इतके’ फायदे !

पुणे – निरोगी राहण्यासाठी शारीरिक हालचाली आवश्यक आहेत. यासाठी लोक योग आणि व्यायामाचा अवलंब करतात. पण जर तुमच्याकडे योगासने किंवा व्यायामासाठी वेळ नसेल तर 20 मिनिटे चालूनही तुम्ही तुमच्या शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवू शकता. रोज चालण्याचे अनेक फायदे आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, नियमित चालणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे शरीर तर सक्रिय राहतेच, पण मूडही … Read more

Hamas Attack On Israel : ‘हमास’कडून इस्राईलवर रॉकेट हल्ला ; इस्रायलनेही केली युद्धाची घोषणा

Hamas Attack On Israel : हमासच्या (Hamas) दहशतवाद्यांनी आज पहाटे इस्रायलच्या दिशेने डझनभर रॉकेट डागल्याने याठिकाणी युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, प्रत्युत्तरादाखल इस्त्रायली लष्करानेही गाझा पट्टीत हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच इस्राईलकडून युद्धाची घोषणा करण्यात आली आहे. इस्रायलवर हमासच्या (Hamas) दहशतवाद्यांनी हल्ला केला असून, याला इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. हमास दहशतवाद्यांनी … Read more