लक्षणे, कारणे, निदान आणि प्रतिबंध…. पावसाळ्यात डास चावल्यामुळे होणारा ‘डेंग्यू’ आजार काय आहे? वाचा सविस्तर…

Dengue Fever | Dengue : सध्या उष्णतेचा पारा कमी झाला असून अनेक ठिकाणी पावसाने तुफान हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. त्यांना आता कडक उन्हापासून आराम मिळाला आहे. पावसाळा जितका आनंददायी असतो तितकाच या ऋतूत आजारांचा धोकाही असतो. विशेषत: या ऋतूमध्ये डेंग्यूचा धोका खूप जास्त असतो, अशा परिस्थितीत पावसाळ्यात काही गोष्टींची माहिती करून घ्यावी जेणेकरून तुम्ही … Read more

डासाच्या रक्ताच्या डीएनएच्या सहाय्याने चोरीचा शोध

चीनमधील तपास अधिकाऱ्यांनी लढवली अजब शक्कल बीजिंग : एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याचा तपास कसा करायचा याबाबत तपास अधिकारी विविध प्रकारचा विचार करत असतात. चीनमधील तपास अधिकाऱ्यांनी एका चोरीचा शोध घेण्यासाठी एक अजब असे तंत्रज्ञान वापरले आहे. ज्या ठिकाणी चोरी झाली होती त्या ठिकाणी सापडलेल्या एका मेलेल्या डासाच्या शरीरातील रक्ताच्या डीएनएच्या आधारे अधिकाऱ्यांनी चोराला शोधले आहे. … Read more

पुणे : टाळ्यांऐवजी ‘डास’ मारण्याची वेळ; बालगंधर्व नाट्यगृहातील प्रकार

पुणे – महापालिकेच्या बालगंधर्व रंगमंदिरात प्रेक्षकांना शनिवारी नाटक बघताना टाळ्या वाजविण्याऐवजी “डास’ मारण्याची वेळ ओढावली. नाट्यगृहाच्या आतील बाजूस मोठ्या प्रमाणात डास असल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारी सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात एक नाट्यप्रयोग सुरू होता. त्यामुळे साडेचार वाजेपासूनच प्रेक्षक येत होते. सुरूवातीला दिवे सुरू असल्याने डासांचा त्रास जाणवत नव्हता. मात्र, नाटक सुरू … Read more

अबाऊट टर्न : अनेक मच्छर

-हिमांशू “एक मच्छर’ काय करू शकतो, हे नाना पाटेकरांनी पूर्वीच सांगून ठेवलंय. असं असताना अनेक मच्छर एकत्र आले आणि एखाद्या व्हीआयपी पाहुण्याला त्यांनी घेरलं, तर काय पंचाईत होईल हे वेगळं सांगायची गरज नाही. तसं बघायला गेलं तर मच्छर ऊर्फ डास ही कीटक प्रजाती अन्य प्रजातींच्या तुलनेत बरीच समजूतदार असते.  पूर्वसूचना न देता डास कधीच कुणावर … Read more