पुणे | आईच्या शस्त्रक्रियेसाठी शेजाऱ्याचे घर फोडले

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आर्थिक चणचण आणि आईच्या शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या पैशांसाठी एकाने शेजाऱ्याचे बंद घर फोडून दागिने आणि रोकड चोरल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी चोरट्याला बिबवेवाडी पोलिसांकडून अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून सव्वासात लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. दीपक नामदेव पाटोळे (४१) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांत गुन्हा करण्यात … Read more