‘मंत्रिमंडळाची धांदल’; अन्‌ पवार कुटुंबीयांत भेटीगाठी ; सहयोगी पक्षांमध्ये चलबिचल

पुणे – राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाची धांदल सुरू असताना पवार कुटुंबियांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. रात्री उशिरा खातेवाटपाबाबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची भेट घेण्याऐवजी त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या भेटीला गेले. तर, श्रीनिवास यांचा मुलगा युगेंद्र हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार नवीन प्रदेशाध्यक्ष?; राष्ट्रवादीचे खासदार, आमदार अजित पवारांच्या बंगल्यावर दाखल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत अजित पवारांनी अप्रत्यक्षरित्या प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा केली होती. दरम्यान, आता प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचे सांगण्यात येत आहेत. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे देवगिरी बंगल्यावर दाखल झाले आहेत. तर अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते … Read more

पुणे जिल्हा: पुरंदरमध्ये राजकीय हालचालींना वेग

प्राथमिक अंदाजानुसार उमेदवारांची चाचपणी सुरू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध 5 गट, 10 गण होणार असल्याने उमेदवार वाढणार अमोल बनकर सासवड – सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यामध्ये निवडणुकांचे पडघम आता जोर धरू लागले आहेत याच धर्तीवर पुरंदर तालुक्‍यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागलेले आहेत. पुरंदर तालुक्‍यातील राजकीय हालचालींना सध्या वेग मिळत असल्याचे … Read more

पंजाबात तीनशे युनिट वीज मोफत देण्याच्या हालचाली

नवी दिल्ली – आम आदमी पक्षाने पंजाबात निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्‍वासनानुसार नागरीकांना प्रत्येकी तीनशे युनिट मोफत वीज देण्याच्या संबंधात हालचाली सुरू केल्या आहेत. या संबंधात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिल्लीत आज आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याशी चर्चा केली. प्रत्येक घरात 300 युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देण्याबरोबरच पंजाबातील बेरोजगारी कमी करणे आणि … Read more

कंपन्यातील कर्मचाऱ्यांचा पगार कमी होण्याची शक्यता?

नवी दिल्ली – केंद्र सरकारने खासगी क्षेत्रातील पगारासंदर्भातील नवीन नियम लागू करण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. यानुसार उद्योगातील कर्मचाऱ्यांचा घरी घेऊन जाण्याचा पगार कमी होण्याची शक्‍यता आहे. एकूण पगारातील मूळ पगारापेक्षा इतर भत्ते 50 टक्‍क्‍यापेक्षा जास्त असू नयेत असे या नियमात म्हटले आहे. पगार संहिता 2019 मध्ये या नियमांचा समावेश असून या नियमाची अंमलबजावणी झाल्यास … Read more

राष्ट्रीय सुरक्षा कायद्याविरोधात हॉंगकॉंगमध्ये हालचाली

अनौपचारिक निवेदनाची तयारी सुरू हॉंगकॉंग – हॉंगकॉंगमध्ये लोकशाहीवादी मागण्यांसाठी गेल्या वर्षभरापासून जोरदार आंदोलन आणि निषेध मोर्चे झाले आहेत. या आंदोलनांना चिरडण्यासाठी चीन सरकारकडून जी दडपशाही केली गेली, त्याविरोधात जगभरातून टीकाही झाली आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर चीनकडून हॉंगकॉंगमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्याची हालचाल सुरू झाली आहे. त्यालाही हॉंगकॉंगमधील जनतेने तीव्र विरोध करायला सुरुवात केली आहे. … Read more

कुडाळमध्ये “सीसीटीव्ही’द्वारे हालचालींवर नजर

जिल्हा पोलीस अधीक्षक; लोकसहभागातून बसवलेल्या साउंड सिस्टीमसह कॅमेऱ्यांचे उद्‌घाटन कुडाळ  (प्रतिनिधी) – सीसीटीव्ही कॅमेरा हा एक प्रकारे समाजाचा तिसरा डोळाच आहे. जे काही चांगले- वाईट घडते ते त्याद्वारे आपणास समजते, त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसतो, कुडाळसारख्या छोट्याशा गावात लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. त्याद्वारे गावातील प्रत्येक हालचालींवर पोलिसांकडून करडी नजर ठेवली जाणार आहे. अशा विधायक उपक्रमासाठी … Read more