पुणे जिल्हा | खासदार डॉ. कोल्हें पुढे जुनीच आव्हाने

सोरतापवाडी, (वार्ताहर) – नुकतीच लोकसभेची निवडणूक होऊन शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर अमोल कोल्हे पुन्हा खासदारपदी विराजमान झाले. पूर्व हवेलीतील जुन्या समस्यांची आव्हाने खासदार अमोल कोल्हे यांच्यापुढे असून त्या समस्या डॉ. कोल्हे कितपत सोडवतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघ हवेली तालुक्यातील हडपसरपासून सुरू होऊन तो उरुळी कांचनपर्यंत येतो. या मतदारसंघातील रस्ते, कचरा व … Read more